महाराष्ट्राच्या मातीतील कुस्तीची दंगल आदिवासी डोंगराळ भागात रंगली SaamTv News
महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या मातीतील कुस्तीची दंगल आदिवासी डोंगराळ भागात रंगली

खेड तालुक्यातील आदिवासी डोंगराळ भागात होत असलेल्या यात्रातील कुस्तीच्या दंगलीत २०० पहिलवानांनी सहभाग घेतला.

रोहिदास गाडगे

खेड : खेड तालुक्यातील आदिवासी डोंगराळ भागात होत असलेल्या यात्रातील कुस्तीच्या दंगलीत २०० पहिलवाना॓नी सहभाग घेतला. या कुस्तीसाठी 51 रुपये ते 7 हजार रुपयांपर्यंत बक्षिस देण्यात आले यावेळी भाजपाचे नेते अतुल देशमुख यांच्या हस्ते पहिली कुस्ती लावण्यात आली यावेळी सतीश चांभारे, देवीदास बांदल,सतीश मोहन, सुरेश घुले उपस्थीत होते.

हे देखील पाहा :

महाराष्ट्रात प्रामुख्याने लाल मातीतली कुस्तीच लोकप्रिय आहे. आजवर याच प्रकाराला राजाश्रय व लोकाश्रय मिळाला. पश्चिम महाराष्ट्रात कुस्तीची दंगल म्हणून रंजनात्मक दृष्टीने कुस्तीकडे पाहिले गेले. मात्र, आता हि कुस्तीची दंगल गावपातळीवरुन डोंगराळ आदिवासी भागात सुरु झाली आहे. यात्रा उत्सवात बैलगाडा शर्यत आणि कुस्तीच्या आखाड्यामुळे आदिवासी डोंगराळ भागातील कुस्ती पैलवानाना आखाडा मिळतो आणि उत्सवातील अर्थकारणाला उभारी मिळत असल्याचे मत भाजपाचे नेते अतुल देशमुख यांनी व्यक्त केले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jitendra Awhad: सनातन धर्मानं छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम केलं; जितेंद्र आव्हाड यांचे वक्तव्य

Pune News: दर्गा बेकायदा असल्याचा दावा; सकल हिंदू समाज आक्रमक, पाहा VIDEO

Buldhana Crime : ब्रेकअपनंतर गर्लफ्रेंडच्या आयुष्यात दुसऱ्याची एन्ट्री, एक्स-बॉयफ्रेंड बिथरला, रागात जे केलं त्यानं बुलढाणा हादरलं

Maharashtra Live News Update : भाजप प्रवेशानंतर कैलास गोरंट्याल यांचं जालन्यात पहिल्यांदाच आगमन; कार्यकर्त्यांकडून स्वागत

PF Rules Payslip : कंपनीच्या पे स्लिपमध्ये PF रक्कम कमी का दिसते? यामागे नेमकं कारण काय? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT