chandrapur news Saam Tv
महाराष्ट्र

Chandrapur Crime News : डोंगरहळदीत नव-याचा बायकोसह मुलींवर कुऱ्हाडीचा घाव, एकीचा मृत्यू

पाेलिस घटनेचा तपास करीत आहेत.

संजय तुमराम

Chandrapur News : चंद्रपूर (chandrapur) जिल्ह्यात चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नी आणि २ मुलींवर कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात पत्नीचा मृत्यू झाला तर मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे संपुर्ण जिल्हा हादरला आहे. (Maharashtra News)

पोंभुर्णा तालुक्यातील डोंगरहळदी येथे हा प्रकार उघडकीस आला. मृत पत्नीचे नाव आशा मनोज लेनगुरे (वय ३८) तर जखमी मुलींमध्ये अंजली मनोज लेनगुरे (वय १७) आणि पुनम मनोज लेनगुरे (वय १२) यांचा समावेश आहे.

दोन्ही मुलींवर चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात (chandrapur general hospital) उपचार सुरू आहेत. संशयित आरोपी पती मनोज लेनगुरे वय (४०) याला पोलिसांनी अटक केली आहे. उमरी पोतदार पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Port Authority: सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रकल्प रखडला; ‘मुंबई पोर्ट’कडून परवानगीसाठी विनंती

Ratnagiri Tourism : प्राचीन वास्तुकला अन् रेखी‍व शिल्पे, रत्नागिरीत गेल्यावर 'ही' लेणी पाहायला नक्की जा

Crime News: चहावाल्याच्या घरी सापडलं घबाड; १ कोटींची रक्कम अन् सोने,चांदी; दोन भावांचा कांड पाहून अधिकारीही चक्रावले

Bihar Election : ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याने दिला पक्षाचा राजीनामा

Maharashtra Live News Update : नाशिकमध्ये पावसाचा धुमाकूळ, शेतकरी धास्तावले

SCROLL FOR NEXT