crime news, yavatmal, court Saam TV
महाराष्ट्र

Crime News : अत्याचारित महिलेचा काेर्टात युवकावर खुनी हल्ला

या घटनेमुळे न्यायालय परिसरात एकच गाेंधळ उडाला.

साम न्यूज नेटवर्क

- संजय राठाेड

Yavatmal News : यवतमाळ न्यायालयाच्या आवारात संशयित आरोपीवर फिर्यादी महिलेने वार केल्याची घटना आज घडली. दरम्यान पाेलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळल्याची चर्चा न्यायालय (court) परिसरात हाेती. (Breaking Marathi News)

विशाल शेंडे असे हल्ला झालेल्या युवकाचे (youth) नाव आहे. विशाल याच्यावर एका महिलेवर अत्याचार केल्याचा आराेप आहे. त्याबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरु आहे. आज विशाल याची न्यायालयात हजेरी होती.

यावेळी फिर्यादी महिला न्यायालय परिसरात आली. तेथे तिने विशाल याच्यावर कटरने वार केले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे न्यायालयात गाेंधळ निर्माण झाला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत महिलेला ताब्यात घेतले. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी,बॉम्बशोध पथक, डॉग स्कॉड जिल्हा न्यायालयात दाखल

अकरा वर्षाच्या मुलाचा विचित्र प्रकार, शाळेत पुस्तकांसोबत आणलं कंडोम, मुख्याध्यपकांचा चढला पारा

Director Arrested: प्रसिद्ध दिग्दर्शकाला जेल; ३० कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणात केली अटक, नेमकं प्रकरण काय?

Paithani Saree Designs: ओरिजनल पैठणी साडी कशी ओळखायची? हे आहेत 5 लोकप्रिय पैठणी साडी प्रकार

Bodybuilder: प्रसिद्ध बॉडी बिल्डरचं वयाच्या ३० व्या वर्षी निधन; धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT