E sakal No.1 Marathi Site Saam Tv
महाराष्ट्र

E sakal No.1 Marathi Site: ई सकाळ पुन्हा एकदा नंबर १; साडे सहा कोटी वाचकांनी दाखवला विश्वास

E sakal No.1 Marathi Website: ई सकाळ वेबसाइटने पुन्हा एकदा डिजिटल न्यूजमध्ये बाजी मारली आहे. मार्च महिन्यात पुन्हा एकदा ई सकाळ वेबसाइटवर सर्वाधिक युजर्संनी भेट दिली आहे.

Siddhi Hande

ई सकाळ पुन्हा एकदा नंबर १

डिजिटल न्यूजमध्ये ठरली नंबर १ वेबसाइट

मार्च महिन्यात सर्वाधिक वाचकांची पसंती

मराठी डिजिटल न्यूजमध्ये पुन्हा एकदा सकाळ डिजिटलने आपले वर्चस्व कायम ठेवलं आहे. Comscore च्या रिपोर्टनुसार, ई सकाळ या डिजिटल प्लॅटफॉर्मने पहिला क्रमांक पटकावला आहे. पुन्हा एकदा वाचकांनी ईसकाळला पसंती दिली आहे. त्यामुळे सर्वाधिक वाचकांनी ई सकाळच्या वेबसाइटवर जाऊन बातम्या वाचल्या आहे.

ई सकाळ नेहमीच विश्वासार्हता आणि वाचकांच्या गरजा लक्षात घेऊन बातम्या देते. जेणेकरुन या बातम्यांचा वाचकांना रोजच्या आयुष्यात फायदा होईल. यामुळेच ई सकाळने आपले स्थान नंबर १ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. मागच्या अनेक महिन्यापासून कॉमस्कोरवर ई सकाळ नंबर १ दिसत आहे.

ई सकाळची महत्त्वपूर्ण कामगिरी

कॉमस्कोअरच्या अहवालानुसार, ई सकाळ वेबसाइटवर ६.५ कोटी म्हणजेच ६५.५ मिलियन युनुक व्हिजिटर्संनी बातमी वाचली आहे. सकाळ वृत्तपत्र ते ई सकाळ वेबसाइट असा हा प्रवास खूपच महत्त्वपूर्ण आहे.

वाचकांचा विश्वास

ई सकाळ ही वेबसाइट विश्वासार्हता जपते. वेबसाइटवर अचूक माहिती वाचकापर्यंत पोहचवण्याचे काम करते. ई सकाळच्या चांगल्या कामामुळे वाचकांनी नेहमीच वेबसाइटला पसंती दिली आहे. त्यामुळे ई सकाळ महाराष्ट्रातील नंबर १ चे प्लॅटफॉर्म बनले आहे. ई सकाळ वेबसाइटसाठी साम टीव्ही, सरकारनामा या वेबसाइटचेही महत्त्वाचे योगदान आहे. या वेबसाइटने वाचकांचा नेहमीच विचार केला आणि त्या दृष्टीने बातम्या वाचकांपर्यंत पोहचवल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Good News: आणखी एक वंदे भारत स्लीपर धावणार! २ महत्त्वाच्या शहरांना जोडणार; जाणून घ्या 'A टू Z' माहिती

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

5 Best Kurti Sets for Women: महिलांसाठी स्टायलिश आणि ट्रेंडी कुर्ती सेट्स, लेटेस्ट 5 डिझाईन्स

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT