SSC Result 2026: दहावीचा निकाल कसा पाहायचा? या वेबसाइट आताच नोट करा

Siddhi Hande

दहावीचा निकाल

दहावीचा निकाल कधी लागणार असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.

SSC Result 2026 | Google

मे महिना

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाचा निकाल मे महिन्यात लागू शकतो.

SSC Result 2026 | Google

बारावीचा निकाल (HSC Result)

दहावी आणि बारावीचा निकाल एकाच महिन्यात लागण्याची शक्यता आहे.

SSC Result 2026 | Google

वेबसाइटवर जाऊन करा चेक

विद्यार्थी निकाल जाहीर झाल्यानंतर ऑनलाइन वेबसाइटवर जाऊन चेक करु शकतात.

SSC Result 2026 | canva

दहावीचा निकाल पाहण्यासाठी वेबसाइट

https://www.mahahsscboard.in/mr

https://mahresult.nic.in/

SSC Result 2026 | canva

या वेबसाइटवरही पाहू शकता निकाल

https://sscresult.mkcl.org/

https://hscresult.org/

SSC Result 2026 | yandex

वेबसाइट

निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच वेबसाइटवर लाइव्ह होतो. त्यानंतर तुम्ही चेक करु शकतात.

SSC Result 2026 | Canva

How to Check SSC Result

तुम्ही वेबसाइटवर जाऊन तुमचा नंबर आणि आईचे नाव टाकून रिझल्ट चेक करु शकतात.

SSC Result 2026

Next: Instagram वर काही केल्या फॉलोवर्स वाढत नाहीत? या ट्रीक्स वापरून पाहाच

social media strategy
येथे क्लिक करा