pandharpur, water supply, ujani dam saam tv
महाराष्ट्र

Sapatane : सोलापूरातील पाणी पुरवठ्यावर उद्या हाेणार परिणाम; जाणून घ्या कारण

जलवाहिनीची गळती राेखण्यासाठी तातडीने ठाेस पावले उचलली जावीत अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

भारत नागणे

Solapur Water Supply : पंढरपूर (pandharpur) जिल्ह्यातील उजनी धरणातून (ujani dam) सोलापूर (solapur) शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली आहे. माढा (madha) तालुक्यातील सापटणे गावा जवळ जलवाहिनी फुटली आहे. यामुळे साेलापूरचा पाणी पूरवठा (solapur city water supply) विस्कळीत हाेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आज सकाळी सापटणे गावा जवळ जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. त्यामुळे परिसरात पाण्याचा फवारा मोठ्या प्रमाणावर उडाला. या परिसरात अधिका-यांचे दुर्लक्ष असल्याने वारंवार गळती सुरू आहे असा आराेप ग्रामस्थांनी केला आहे. (Breaking Marathi News)

दरम्यान जलवाहिनीची गळती राेखण्यासाठी तातडीने ठाेस पावले उचलली जावीत अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे उद्या (रविवार) साेलापूर शहराच्या पाणी पूरवठ्यावर परिणाम हाेऊ शकताे. तरी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: लटकलेल्या अवस्थेत वडील, तर जमिनीवर आईचा मृतदेह; घरातील दृश्य पाहून सगळेच हादरले

Maharashtra Live News Update: नाशिकच्या भद्रकाली परिसरात दहावीच्या विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला

Artist Death: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा; ३१ वर्षीय कलाकाराचे अकाली निधन

Paithani Or Silk Saree Blouse Designs: पैठणी आणि सिल्क साड्यांवर उठून दिसतील हे 5 ब्लाऊज पॅटर्न, एकदा नक्की ट्राय करा

Mosquito Safety: डासांसाठी अगरबत्ती घेताय? त्या आधी ही माहिती वाचाच

SCROLL FOR NEXT