Washim News Political News Saam tv
महाराष्ट्र

Haribhau Rathod Statement: शिंदेचे सरकार खाली खेचून फडणवीस स्वतः मुख्यमंत्री होतील; माजी खासदार हरिभाऊ राठोड

Shinde - Fadnavis Government: शिंदेचे सरकार खाली खेचून फडणवीस स्वतः मुख्यमंत्री होतील; माजी खासदार हरिभाऊ राठोड

साम टिव्ही ब्युरो

मनोज जयस्वाल

वाशिम : शिवसेनेचे १६ आमदार अपात्र होतील. भाजप स्वतः हे घडवून आणेल. मुळात हे आमदार भाजपलाच नको आहेत. कुठल्याही परिस्थितीत एकनाथ शिंदेचे (Eknath Shinde) सरकार खाली खेचून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) स्वतः मुख्यमंत्री होतील; असा आरोप बीआरएस पक्षाचे नेते तथा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केला आहे. (Maharashtra News)

राज्‍यात सध्‍या मोठी राजकीय घडामोड सुरू आहे. अजित पवार यांच्‍यासह राष्‍ट्रवादीच्‍या ३५ आमदारांनी भाजप– शिवसेनेसोबत हात मिळवणी केली. यानंतर रविवारी राजभवनात शपथविधी देखील पार पडला. यात अजित पवार यांनी उपमुख्‍यमंत्री पदाची तर इतर ८ आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली. या सर्व घडामोडींवर माजी खासदार हरीभाऊ राठोड हे वाशीमच्या पोहरादेवी इथ आले असताना आपली प्रतिक्रीया दिली.

मुख्यमंत्री होण्यासाठीच घाट

कुठल्याही परिस्थितीत देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. हे सर्व चित्र पुढे पहावयास मिळेल. देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदेला बाजूला करून स्वतः मुख्यमंत्री व्हायचे आहे. यासाठीच त्यांनी तसा घाट घातला असल्‍याचे ते यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

Breaking News : ऐन गणेशोत्सवात मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने ६ जणांचा मृत्यू

OBC/ Maratha Reservation: मुख्यमंत्री फडणवीसांसमोर आखणी एक आव्हान; उपराजधानीत निघणार भव्य मोर्चा

SCROLL FOR NEXT