Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Wardha News : वर्धेतील गोसंवर्धन गोरस भंडारचा संप; कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीचा निषेध

Wardha News : कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीचा निषेध नोंदवत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे

Rajesh Sonwane

चेतन व्यास 
वर्धा
: गोसंवर्धन गोरस भंडारच्या कर्मचाऱ्याला दोन दिवसांपूर्वी जुन्या वादातून कर्मचाऱ्याला (Wardha) मारहाण झाली होती. या घटनेचा निषेध नोंदवत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत आज एक दिवसीय बॅन पुकारण्यात आला होता. (Latest Marathi News)

वर्धेतील गोसंवर्धन गोरस भंडार संस्थेने एक दिवस संप पुकरला. गोसंवर्धन गोरस भंडारच्या कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीचा निषेध नोंदवत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ग्राहकांची अडचण 

संपामुळे गोरस भंडारची उत्पादने, दूध संकलन, दूध वितरण एक दिवस बंद राहणार आहे. गोरस भंडारची शहरातील अकरा दुकाने देखील बंद राहणार आहेत. गोरस भंडार संस्थेच्या संपामुळे ग्राहकांना मात्र अडचण सहन करावी लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT