Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Wardha News: धक्‍कादायक..घरात एकट्या असलेल्‍या दृष्टीहीन मुलीचा विनयभंग

धक्‍कादायक..घरात एकट्या असलेल्‍या दृष्टीहीन मुलीचा विनयभंग

साम टिव्ही ब्युरो

वर्धा : दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला. या लाजीवारण्या घटनेने शहरात चांगलीच खळबळ उडाली. याप्रकरणी वर्धा शहर (Police) पोलिसात गुन्हा (Crime News) दाखल करुन आरोपी नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. नितीकेश उर्फ कवड्या राजू भंडारे (२१) अस आरोपीच नाव आहे. (Maharashtra News)

शहर पोलीस ठाण्याच्या (wardha) हद्दीतील एका परिसरातील रहिवासी अल्पवयीन मुलगी घरी एकटीच होती. ती दोन्ही डोळ्यांनी अंध आहे. तिची आई लहान बहिणीला घेऊन बाहेर गेली होती. याचा गैरफायदा घेऊन आरोपी नितीकेश उर्फ कवड्या राजू भंडारे (वय २१) याने अल्पवयीन मुलीच्या घरात प्रवेश करुन अल्पवयीन मुलीशी असभ्य वर्तन करीत तिचा विनयभंग केला.

मुलीने आरडाओरड केली असता आरोपी नराधमाने तेथून पळ काढला. घडलेला प्रकार पीडितेने तिच्या आईला सांगितला. आईने मुलाला घेऊन थेट शहर पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी कवड्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक केल्याची माहिती दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Morning blood pressure: सकाळी उठल्या उठल्या बीपी वाढलेला असतो? 'ही' आहेत त्यामागची धोकादायक कारणं

Bank Holiday: खातेधारकांनो लक्ष द्या! 13 ऑगस्टला बँका बंद की सुरू? जाणून घ्या तुमच्या राज्यातील अपडेट...

India Fort : १५ ऑगस्टला फिरण्याचा प्लान करताय? देशभक्तीची भावना जागवणाऱ्या 'या' ऐतिहासिक स्थळांना नक्की भेट द्या

Maharashtra News Live Update : आंबोली-चौकुळच्या सड्यावर कोल्ह्यांच्या कळपाचा मुक्त खेळ

Fitness Tips: जिमला जाण्याची गरज नाही! फिट आणि अॅक्टिव्ह राहण्यासाठी ‘या’ ७ सवयी लावा

SCROLL FOR NEXT