Sangli, vishwajeet kadam, sambhaji bhide saam tv
महाराष्ट्र

Sangli News : संभाजी भिडेंवर राज्य सरकारने कठोर कारवाई करावी, सांगलीतून मागणी

Sambhaji Bhide Controversial Statement : युवक काॅंग्रेसने तर भिडे यांच्यावर कारवाई न झाल्यास त्यांना राज्यात फिरु देणार नाही असा इशारा दिला आहे.

विजय पाटील

Sangli News : महात्मा गांधी यांच्याबाबत चुकीचे वक्तव्य करणाऱ्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे (Sambhaji Bhide Marathi News) यांच्यावर राज्य सरकारने कठाेर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी केली आहे. ते सांगली येथील कडेगाव येेथे माध्यमांशी बाेलत हाेते. (Maharashtra News)

आमदार कदम म्हणाले संभाजी भिडे यांचे वय पाहता वयोमानानुसार अशी वक्तव्य येत आहेत का ? हे देखील पाहिले पाहिजे. महात्मा गांधी यांना देशाने राष्ट्रपिता हा दर्जा दिला आहे. त्यामुळे त्यांच्या बद्दल चुकीचे वक्तव्य करणे योग्य नाही.

महात्मा गांधीचं नव्हे तर देशासाठी बलिदान देणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा महापुरुषाबदल कोणीही चुकीचे वक्तव्य करता कमा नये असे मत देखील आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केले.

दरम्यान संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा (Sambhaji Bhide Controversial Statement) राज्यभरात आज काॅंग्रेसने निषेध नाेंदविला आहे. युवक काॅंग्रेसने तर भिडे यांच्यावर कारवाई न झाल्यास त्यांना राज्यात फिरु देणार नाही असा इशारा दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, बड्या नेत्यासह अनेक नगरसेवकांना फोडलं; लवकरच पक्षप्रवेश होणार

Maharashtra News Live Update: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सन्मान

Chakolya Recipe : 'चकोल्या' ही रेसिपी कधी खाल्ली आहात का? फक्त खमंग वासानेच पोट भरेल

Shocking : ७ वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या, नामांकित मॉलच्या बेसमेंटमध्ये आरोपीचं भयंकर कृत्य

Office Tips : मीटिंगमध्ये सगळ्यांसमोर बॉस तुमच्यावर ओरडतो? 'या' ८ टिप्स नक्की फॉलो करा

SCROLL FOR NEXT