Virar Crime Saam tv
महाराष्ट्र

Virar Crime : कुटुंब घरात झोपले असताना तरुणींचा कारनामा; संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद

Virar News : घरातील मंडळींनी मोबाईल सापडत नसल्याने त्यांनी सीसीटीव्ही तपासले. यामध्ये चोरीचा प्रकार लक्षात आला.

Rajesh Sonwane

महेंद्र वानखेडे 

विरार : कुटुंब मध्यरात्री गाढ झोपेत असताना दोन तरुणींनी घरात प्रवेश करण्याची हिंमत केली. यानंतर घरातील दोन (Mobile) मोबाईल चोरून पलायन केले. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांकडून (Virar) तपास सुरु करण्यात आला आहे. (Tajya Batmya)

विरार पूर्वेच्या गोपचर पाडा परिसरात हा प्रकार घडला आहे. संतोष केंद्रे यांच्या घरातून मोबाईल चोरीला गेले आहेत. संतोष केंद्रे हे रात्रीच्या वेळी आपल्या कुटुंबातील सदस्यांसह झोपले असताना दोन तरुणीनी घरात हॉलमध्ये प्रवेश केला. यानंतर टेबलावर ठेवलेले दोन मोबाईल या तरुणीनी चोरले. सकाळी उठल्यानंतर कुटुंबियांना मोबाईल नसल्याचे लक्षात आले असता त्यांनी शोध घेतला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान घरात लावलेल्या (CCTV) सीसीटीव्ही कॅमेरात मोबाईल चोरीचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. घरातील मंडळींनी मोबाईल सापडत नसल्याने त्यांनी सीसीटीव्ही तपासले. यामध्ये चोरीचा प्रकार लक्षात आला. या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली असता या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Corporation Elections: शहाजीबापू ते ज्योती वाघमारे, शिवसेनेच्या 40 स्टार प्रचारकांची फौज उतरणार मैदानात; कोणत्या नेत्यावर देण्यात आली प्रचाराची जबाबदारी? वाचा यादी

Fabric For Winter: 'हे' पाच प्रकारचे कापड तुम्हाला हिवाळ्यातही उबदार ठेवतात, तुमच्याकडे आहेत का या कापडाचे कपडे?

Maharashtra Live News Update: काँग्रेसची उद्या पार्लमेंट्री बोर्डची बैठक असणार

Chanakya Niti: हुशार अन् चतूर महिलांमध्ये असतात हे ७ सीक्रेट, नाव कमावण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

Banana Muffins Recipe : ख्रिसमस स्पेशल बनाना मफिन्स, लहान मुलांसह मोठ्यांनाही आवडतील

SCROLL FOR NEXT