Manasvi Choudhary
मोबाईल (स्मार्टफोन)मध्ये व्हायरस येणे हे सामान्य आहे.
व्हायरस हे एखाद्या किंड्यासारखे असतात जे सिस्टममध्ये गेल्यांनतर त्यांची संख्या वाढते.
व्हायरस सिस्टीममध्ये गेल्यानंतर हॅकर्स तुमच्या संपूर्ण सिस्टीमचा डेटा घेऊ शकतात.
मेल, व्हॉट्सअप आणि मेसेजद्वारे येणाऱ्या लिंक्सवर क्लिक केल्यानंतर व्हायरस येण्याची शक्यता असते.
.
या लिंकवर क्लिक केल्यानंतर एक साइड सुरू होते आणि व्हायरस फोनमध्ये येते.
एखाद्या अज्ञात किंवा माहिती नसलेल्या साइटला भेट दिल्याने व्हायरस फोनमध्ये प्रवेश करते.
गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअर व्यतिरिक्त इतर कोणत्याही स्टोअरमधून अॅप घेतल्यास व्हायरस फोनमध्ये येते.
हॉटेल, विमानतळ,रेल्वे स्थानक आणि बस स्टँड यासारख्या सार्वजनिक ठिकाणी फोन वाय-फायशी जोडल्यास व्हायरस येण्याची शक्यता असते