Virar News Saam tv
महाराष्ट्र

Virar News : हातभट्टी दारूचे अड्डे केले उध्वस्त; विरार पोलिसांची कारवाई

VIrar News : गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीवरून विरार पोलिसांनी विरार पूर्व बरफ पाडा येथील जंगलात हत्तभाती दारू बनवत असल्याची माहिती मिळाली होती

Rajesh Sonwane

चेतन इंगळे
विरार
: पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून विरार पोलिसांच्या दारू बंदी पथकाने हातभट्टीच्या दारूचे अड्डे उध्वस्त केले आहेत. (Virar) दारू तयार करण्याचे कच्चे रसायन या कारवाई दम्यान उध्वस्त केले असून हातभट्टी चालविणारे मात्र येथून पसार झाले आहेत. (Latest Marathi News)

पोलिसांना गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीवरून विरार पोलिसांनी विरार पूर्व बरफ पाडा येथील जंगलात हत्तभाती दारू बनवत असल्याची माहिती मिळाली होती. घटनेची शहनिशा करून विरार पोलिस (Virar Police) स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी त्वरित अंमली पदार्थ व दारू बंदी पथकाला घटनास्थळी पाठवले. पोलिसांची कारवाई होत असल्याचे पाहून हातभट्टी दारू उत्खनन करणाऱ्यांनी पळ काढला. 

(('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसात गुन्हा दाखल 

पोलिसांनी घटनास्थळावरून जवळपास ४० हजार किमतीचे कच्चे रसायन उध्वस्त केले असून या संदर्भात विरार पोलिस ठाण्यात दारू बंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास विरार पोलिस करत असून पळून गेलेल्यांचा तपस पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Housing Society : बॅचलर्सना सोसायटी घर नाकारू शकते का? कायदा नेमका काय सांगतो?

Ladki Bahin Yojana: गणेशोत्सवात लाडकीच्या खात्यात ₹१५०० येणार की ₹३०००, महत्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update: नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट

Gauri Ganpati : गौरी गणपतीच्या सणाला..., गणपतीला जास्वंद तर गौरीला कोणते फुले वाहतात?

India : पाण्यावर तरंगणारा महाल! अद्भुत सौंदर्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

SCROLL FOR NEXT