Viral Video Saam Tv
महाराष्ट्र

Viral Video : स्फोटातून थोडक्यात बचावला 'हा' व्यक्ती; व्हिडिओ पाहून तुमचाही उडेल थरकाप

या घटनेची ही दृश्य सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहेत.

गोपाल मोटघरे

Viral Washing Machine News : तुम्ही जर घरात वाशिंग मशीन मध्ये कपडे धुत असाल तर जरा सावधान राहा. कारण वॉशिंग मशीन मध्ये स्फोट होऊन एक व्यक्ती थोडक्यात बचावला आहे. वाशिंग मशीन मध्ये पाणी गरम करण्यासाठी वापरला जाणाऱ्या एलपीजी गॅसचा स्फोट होऊन एक व्यक्ती थोडक्यात बचावला आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याची माहिती समोर आलेली नाही. (Latest Marathi News)

अंगावर थरकाप उडविणाऱ्या वॉशिंग मशीनच्या अपघाताची ही दृश्य सीसीटीव्ही कॅमेरा (CCTV Camera) मध्ये कैद झाली आहेत. डोमेस्टिक युज आणि कमर्शियल युज अशा प्रकारच्या दोन वॉशिंग मशीन असतात. आशा वॉशिंग मशीन मध्ये पाणी गरम करण्यासाठी वापरला जाणाऱ्या गॅसचा किंवा हिट किटचा स्फोट होऊन हा अपघात (Accident) झाला असावा असा अंदाज इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल व्यक्त केला आहे.

त्यामुळे घरात वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुण्याअगोदर कपड्या च्या खिशात काही राहिलं तर नाही ना याची खात्री करा. तसेच ज्या केमिकल किंवा डिटर्जंट मुळे वाशिंग मशीन मध्ये स्फोट होऊ शकतो. असे केमिकल किंवा डिटर्जंट वॉशिंग मशीन मध्ये वापर करणे टाळा असा सल्ला इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल देत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salt Risks: कोणत्या पदार्थांमध्ये मीठ वरून टाकून खाऊ नये?

एकच प्याला, पण तोही धोकादायक! मद्य प्राशन केल्यास गंभीर आजाराचा धोका, 31st पार्टीआधी डॉक्टरांचा सल्ला वाचाच

Mumbai Infrastructure : कायापलट होणार! बदलापूर, कर्जत ते वसई आणि पनवेल; लोकलच्या १४ प्रोजेक्टसाठी १८३६४ कोटी मंजूर, वाचा

Maharashtra Live News Update: त्र्यंबकेश्वर मंदिरातील VIP दर्शनसेवा बंद

Railway News : ट्रेनमध्ये टॉयलेट असते, पण लोकल आणि मेट्रोमध्ये का नाही? वाचा नेमकं कारण

SCROLL FOR NEXT