Vegetables Price Hike In Beed Saam Tv
महाराष्ट्र

Vegetables Price Hike: भाजीपाल्यासह कोथिंबीर तेजीत, बीडकरांचे बजेट काेलमडले

या वर्षी पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट उभे आहे. याचा परिणाम भाजीपाल्यावर होताना दिसत आहे.

विनोद जिरे

Beed News :

ऐन हिवाळ्यात भाजीपाल्याचे भाव कडाडलेल्याचे चित्र बीड (Vegetables Price Hike In Beed) जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. वाढत्या भाज्यांच्या दरामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागल्याचे चित्र आहे. भाज्यांच्या दर वाढू लागल्याने गृहिणींचे बजेट काेलमडू लागले आहे. (Maharashtra News)

बीडसह जिल्ह्यातील आठवडी बाजारात भर हिवाळ्यात भाज्यांचे भाव एकदम कडाडले आहेत. यात वांगी 120 रुपये किलो तर शेवगा 120 रुपये किलोसह इतर भाज्यांचे भाव देखील वाढले आहेत.

त्यामुळे गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले असून बाजारात ग्राहकांची गर्दी दिसून येत नाही. दरम्यान या वर्षी पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट उभे आहे. याचा परिणाम भाजीपाल्यावर होताना दिसत आहे.

यापूर्वीचे आणि आत्ताचे दर

वांगी - 40 रुपये किलाे - आत्ताचे दर - 120

शेवगा - 100 - आत्ताचे दर - 120

लसूण - 250 - आत्ताचे दर - 320

आद्रक - 200 - आत्ताचे दर - 200

मेथी चार जुडी - 10 - आत्ताचे दर - 40

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पालक दोन जुडी - 10 - आत्ताचे दर - 40

कोथिंबीर चार जुडी- 10 - आत्ताचे दर - 40

भेंडी- 60 - आत्ताचे दर - 80

वाल - 60 - आत्ताचे दर - 100

गवार - 60 - आत्ताचे दर - 100

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणात सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांनी काम पाहावं, पोलीस आयुक्तांचे सरकारला पत्र

Saturday Horoscope: शनिदेव होणार या ५ राशींवर होणार प्रसन्न, खर्च वाढेल; वाचा शनिवारचे खास राशीभविष्य

Shivali Parab Photos: 'किती दिवस घालणार एकच...' नव्या फोटोशूटमुळे शिवाली परब झाली ट्रोल

Cholesterol medicine: कोलेस्ट्रॉलची औषधं मध्येच थांबवली तर काय होतं? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Pohe Nachni Handvo Recipe: हेल्दी आणि टेस्टी नाश्ता खायचा आहे? मग घरी झटपट बनवा पोहे आणि नाचणी हांडवो

SCROLL FOR NEXT