vanchit yuva aghadi leader rajendra patode saam tv
महाराष्ट्र

Vanchit Yuva Aghadi : अकाेला कृषी विभागास 'वंचित'च्या पदाधिका-याची मंगळवारपर्यंतची डेडलाईन

आज शेतक-यांनी त्यांच्या कामासाठी कृषी कार्यालयात ठिय्या मांडला हाेता.

Siddharth Latkar

- हर्षदा सोनोने

Akola News : शेतकऱ्याचे काम सांगितलेल्या मुदती न झाल्यास कृषी अधीक्षक कार्यालयात तोडफोड करू असा इशारा वंचित युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी आज (शुक्रवार) अकाेला कृषी विभागास दिला. (Maharashtra News)

अकोला जिल्ह्यातील राजंदा येथील नऊ शेतकरी गेले वर्षभर जिल्हा कृषी कार्यालयात अनुदानसाठी फेऱ्या मारत आहेत. या सर्व शेतकऱ्यांनी आज जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील जिल्हा कृषी अधिकारी किरवे यांच्या कार्यालयात ठिय्या मांडला.

दरम्यान जिल्हा कृषी अधिकारी बेजबाबदार पद्धतीने कार्यालय सोडून गेल्याचा दावा शेतक-यांनी केला. यावेळी पोलीस आणि वंचित युवा आघाडीचे पदाधिकारी या कार्यालयात पोहोचले. त्यानंतर उपस्थित अन्य अधिका-यांनी मंगळवार पर्यंत संबंधित प्रश्न सोडविण्याची लेखी हमी शेतक-यांना दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी मंगळवार पर्यंत संबंधित शेतकऱ्याचे काम न झाल्यास कृषी अधीक्षक कार्यालयात तोडफोड करू असा इशारा वंचित युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी अधिका-यांना दिला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विनायक राऊत आणि गितेश राऊत यांच्या अडचणीत वाढ

High Court : महिलेची सलवार काढणे अन् छातीला स्पर्श करणे बलात्काराचा प्रयत्न नाही; हायकोर्टाची टिप्पणी

Crime News: नागपूर हादरले! विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, अश्लिल व्हिडीओ बनवून व्हायरल करण्याची धमकी

घरातली लोक झोपलेली, दाराची कडी लावली अन् स्मार्ट मीटर बसवून गेले; महावितरणचा गजब कारभार

कांद्याची झणझणीत भाजी; अवघ्या १५ मिनिटांत करा ही चवदार रेसिपी

SCROLL FOR NEXT