Whatsapp वर बीडच्या घटनांचे व्हिडिओ पाठवा, तुमचे नाव गुपित ठेवले जाईल : पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर

पाेलीसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.
Beed SP Nandkumar Thakur
Beed SP Nandkumar Thakursaam tv
Published On

Beed News : हिंसाचार घटनेतील व्हिडिओ असतील तर ते नागरिकांनी पोलीसांकडे द्यावेत असे आवाहन बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर (superintendent of police beed) यांनी सर्वसामान्य नागरिकांना केले आहे. बीड पोलीस प्रशासनाकडून एक नंबर देखील जाहीर करण्यात आला आहे. त्यावर व्हिडिओ व्हाट्सअप करावेत असेही पाेलीसांनी सूचित केले आहे. (Maharashtra News)

Beed SP Nandkumar Thakur
Maval News : कहीं खुशी कहीं गम, श्री संत तुकाराम साखर कारखान्यावर पाेलीसांचा तगडा बंदाेबस्त

बीड शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला (maratha reservation andolan) हिंसक वळण लागल्यानंतर दगडफेक, जाळपोळ आणि प्रचंड हिंसाचार झाली. यामध्ये राजकीय नेत्यांचे घरे, कार्यालये जाळली गेली. तसेच दुकांनावर देखील दगडफेक करण्यात आली.

दरम्यान याच हिंसाचाराच्या, दगडफेकीच्या, जाळपोळीच्या घटनेतील व्हिडिओ नागरिकांकडे असतील तर त्यांनी पोलीस प्रशासनाकडे (9765151298) या व्हाट्सअप नंबरवर पाठवावेत. जे नागरिक व्हिडिओ पाठवतील त्यांचे नाव गुपित ठेवले जाईल असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी नागरिकांना केले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

Beed SP Nandkumar Thakur
सरकारी कर्मचाऱ्यानं स्वतःला संपवण्याचा केला प्रयत्न; पत्नीची पोलिसांत तक्रार, भाजप आमदारावर गंभीर आरोप

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com