vanchit bhaujan aghadi rasta roko andolan at wakad grampanchayat near washim Saam Digital
महाराष्ट्र

Vanchit Bhaujan Aghadi Rasta Roko: ग्रामपंचायत कारभाराच्या निषेर्धात 'वंचित'ने राेखला रिसोड- मेहकर मार्ग

vanchit bhaujan aghadi rasta roko andolan at wakad grampanchayat near washim : ग्रामपंचायत गांवकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी खुली करावी, रिक्त पदांची तात्काळ भरती करावी अशी मागणी आंदाेलकांनी केली.

Siddharth Latkar

- मनोज जयस्वाल

विविध प्रश्नांची साेडवणूक करणे, प्रलंबित कामे तात्काळ करणे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी रिसोड तालुक्याच्या वतीने आज (बुधवार) ग्रामपंचायतीच्या विराेधात रिसोड- मेहकर मार्गावर वाकद येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदाेलनात उपसरपंचांसह सदस्यांनी देखील सहभाग घेतला.

रिसोड तालुक्यातील वाकद येथे ग्रामविकास अधिकारी हजर राहत नसल्याने घरकुल, नालेसफाई, पाणीपुरवठा योजना तसेच विविध विकास कामे ठप्प झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याकडे वरिष्ठ अधिकारी व ग्रामपंचायत लक्ष देत नसल्याने आज आंदाेलन छेडण्यात आले.

गावकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या

जल जीवन मिशनचे रखडलेले काम तात्काळ पुर्ण करावे.

पाणीपुरवठा सुरळीत करावा.

मंजुर झालेले घरकुलाचे काम सुरु करणे.

शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरी तात्काळ मंजूर कराव्यात.

बांधकाम झालेल्या सिंचन विहीरीचे पैसे तात्काळ मिळावे.

गावात ग्रामसेवक हजेरी असावी.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांंच्या रांगा

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

Cancer Care: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! नव्या कॅन्सर सेंटरचे लोकार्पण; उपचारासाठी आता दूर जाण्याची गरज नाही

तुमची सबसिडी जाणार, सिलेंडर महागणार? सरकार सबसिडी बंद करण्याच्या तयारीत?

SCROLL FOR NEXT