Crime News Saam tv
महाराष्ट्र

Ulhasnagar Crime News: धक्कादायक! प्रॉपर्टीचा वाद विकोपाला गेला; पुतण्याकडून काकाची भररस्त्यात हत्या

Crime News Update: सकाळी सात वाजताच घडलेल्या या भयंकर घटनेने परिसरात खळबळ माजली आहे..

अजय दुधाणे

Ulhasnagar News: उल्हासनगर (Ulhasnagar News) शहरातून एका मोठ्या हत्येची घटना समोर आली आहे. उल्हासनगरमधील बदलापूर रोडवर भररस्त्यात काकानेच पुतण्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. सकाळी सात वाजताच घडलेल्या या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. (Latest Marathi News)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, बदलापूर रोडवर प्रॉपर्टीच्या वादातून काका आणि पुतण्यामध्ये मोठा वाद झाला. या वादाचे रुपांतर मोठ्या भांडणात झाले ज्यामध्ये पुतण्या रामपाल करोतीया याने काका मनवीर करोतिया यांची हत्या केली. या हल्ल्यात रामपाल करोतीयाही जखमी झाला असून त्याला मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात दाखल करण्यात आले आहे. याबद्दलची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

घटनास्थळाचा पंचनामा करत पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. सकाळी साज वाजताच घडलेल्या या भयंकर हत्येने सर्वत्र खळबळ माजली आहे. पोलिस या संपूर्ण घटनेचा अधिक तपास करत आहेत. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Stone: दुखणं थांबलं म्हणजे स्टोन पडला असं वाटतंय? 'ही' चूक महागात पडू शकते

महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय, याचीच वाट पाहतोय! राज ठाकरेंचे थेट विधान; नेमकं काय म्हणाले?

Maharashtra News Live Update: देशातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर– राज ठाकरे

HSRP Number Plate : HSRP नंबर प्लेट नसल्यास होणार दंडात्मक कारवाई; वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी

'हा तर शिंदे-फडणवीसांच्या विरोधातील गेम प्लॅन, दिल्लीतून हात असल्याचा संशय'; मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT