Ulhasnagar Crime Saam tv
महाराष्ट्र

Ulhasnagar Crime : उधार घेतलेले पैसे देवाण- घेवाणीचा वाद; एकावर चाकूने हल्ला

Ulhasnagar News : उधार घेतलेले पैसे देणेघेण्याच्या वादात विशाल आणि रामभवर यांनी अजयवर चाकूने हल्ला करत जखमी केले

अजय दुधाणे

उल्हासनगर : उधारीने घेतलेल्या पैशाच्या देवाण घेवाणीतून दोघांमध्ये वाद उद्भवला. हा वाद वाढत असताना (Ulhasnagar) त्याच्यातील भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीवर चाकूने वर करत गंभीर जखमी करण्यात आले. या घटनेचा तपस पोलीस करत आहेत.  (Maharashtra News)

सदर चाकू हल्ल्याची घटना उल्हासनगरातील कलानी बंगल्यासमोर घडली. ह्या हल्ल्यात अजय सिंह हा गंभीर जखमी झाला आहे. खेमानी परिसरात कलानी बंगल्यासमोर अजय सिंह याच्या ओळखीचे विशाल जैस्वार यांना (Crime News) राम भवर निषाद याने फोन करुन खेमणी येथे बोलावले होते. तेव्हा उधार घेतलेले पैसे देणेघेण्याच्या वादात विशाल आणि रामभवर यांनी अजयवर चाकूने हल्ला करत जखमी केले.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दोघे ताब्यात 

चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या अजयला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी उल्हासनगर (Police) पोलिसांनी सदर घटनेतील आरोपी विशाल जैस्वार आणि रामभवर निशाद यांना अटक केली आहे. तसेच पुढील तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा १८, २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Maharashtra News Live Update: आमदार निधीतून पहिले १ कोटी राजकोट किल्ल्यासाठी खर्च करणार- आमदार प्रमोद जठार

RBI Repo Rate : लोन महागणार की स्वस्त? तुमच्या EMI वर काय फरक पडणार? जाणून घ्या RBI गव्हर्नरांचा मोठा निर्णय

kidney health drinks: किडनीच्या आरोग्यासाठी हे ५ ड्रिंक्स ठरतील उत्तम

Shocking : भयंकर! दिराने वहिनीचे अंघोळीचे व्हिडिओ काढले, व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार केला

SCROLL FOR NEXT