Nitesh Rane saam tv
महाराष्ट्र

Political News : 'नितेश राणेंना अक्कल नाही, आम्हांला शहाणपण शिकवू नये'

आम्ही काय करायचे, काय नाही करायचे याचे शहाणपण कुणी आम्हाला शिकवू नये असेही ठाकरे गटाच्या नेत्याने नमूद केले.

संजय महाजन

Jalgoan News : ज्याचा बाप कोंबडी चोर आणि स्वतः चिंधी नितेश राणे चोर यांचे काय घेऊन बसला आहात. आम्ही जो मोर्चा काढला आहे तो गुन्हेगाराला शिक्षा होण्यासाठीचा आहे. स्वत:चे ठेवायचे झाकून आणि दुस-याचे पाहायचे वाकून अशी मनाेवृत्ती राणेंची असल्याची टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते शरद काेऴी यांनी केली. (Maharashtra News)

उद्धव ठाकरे गटाच्या टवाळखाेरांनी माेर्चा काढल्याची टीका आमदार नितेश राणेंनी (nitesh rane) केली. त्यावर शिवसेना ठाकरे गट शरद कोळी म्हणाले आमदार आणि मंत्री गुन्हेगारांना पाठीशी घालत आहेत. चुकीच्या गाेष्टींना पाठींबा देणा-या सरकारच्या विराेधात जनतेत माेठा राेष आहे.

शरद काेळी म्हणाले नितेश राणे यांना अक्कल नाही. महाराष्ट्र राज्य नाही तर ड्रग मुक्त देश करायचे असेल तर गुजरात पासून ड्रग मुक्त करण्यासाठी सुरुवात करावी. उध्दव ठाकरे डरपोक असते तर कोकणांमध्ये जेव्हा जेव्हा विरोध केला तेव्हा तेव्हा उध्दव ठाकरे तुमच्या नाकावर टिच्चून परत आले असे काेळींनी म्हटले.

तुम्ही शिवसेनेचा काठ सुद्धा वाकवू शकत नाही. आम्ही काय करायचे किंवा नाही करायचे याचे शहाणपण कुणी आम्हाला शिकवू नये. शिवसैनिकांना तर मुळीच शिकवू नये असा टाेला देखील राणेंना काेळींनी लगावला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: चाळीतील महिलांची सर्वत्र चर्चा! दिलात झापुक झूपूक गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO एकदा पाहाच

Apaar ID: प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार अपार कार्ड, १२ अंकी युनिक नंबर, उपयोग काय?

Maharashtra Politics : मला मविआने खलनायक ठरवलं, मराठा समाज हिंदुत्वाच्या बाजूने - देवेंद्र फडणवीस

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

SCROLL FOR NEXT