uddhav thackeray faction change dignitaries challenges santosh bangar  Saam tv
महाराष्ट्र

Hingoli : आमदार संतोष बांगर यांना खिंडीत पकडण्यासाठी उद्धव ठाकरे गटाची नवी रणनिती

kalamnuri vidhan sabha : या नव्या रणनितीमुळे ठाकरे गट आता आमदार संताेष बांगर यांना कशा पद्धतीने टक्कर देणार याची चर्चा हिंगाेली जिल्ह्यात हाेऊ लागली आहे.

संदीप नागरे

Hingoli News :

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) गटात सहभागी झालेल्या हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभेचे (kalamnuri vidhan sabha) आमदार संतोष बांगर (santosh bangar) यांच्या विरोधात रणनीती आखण्यास शिवसेनेने सुरुवात केली आहे. (Maharashtra News)

उध्दव ठाकरे गटाच्या शिवसेनेने हिंगोली जिल्ह्यात संघटनेत मोठे फेरबदल केले आहेत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विनायक भिसे पाटील यांना सहसंपर्कप्रमुख केले आहे. त्यांच्या जागी कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील अजय उर्फ गोपू पाटील यांची जिल्हाप्रमुख म्हणून पक्षाने निवड केली आहे.

या नव्या रणनितीमुळे ठाकरे गट आता आमदार संताेष बांगर यांना कशा पद्धतीने टक्कर देणार याची चर्चा हिंगाेली जिल्ह्यात हाेऊ लागली आहे. नव्या रचनेमुळे ठाकरे गटाचा सरशी हाेईल अशी खात्री ठाकरेंच्या शिवसैनिकांतून व्यक्त हाेत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election : आष्टीत पोस्टल मतदानात दबावतंत्र; राम खाडे यांचा आरोप, निवडणूक विभागाकडे तक्रार

Disha Patani Fees: 'कंगुवा' चित्रपटासाठी दिशा पटानीने घेतले तब्बल इतके कोटी, आकडा थक्क करणारा

Karisma Kapoor: काळ्या सिक्विन साडीत करिश्मा कपूरच्या मनमोहक अदा, सौंदर्याने छेडल्या नजरा

Maharashtra News Live Updates: PM नरेंद्र मोदी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड

Paneer And Tofu: पनीर आणि टोफूमध्ये काय फरक आहे?

SCROLL FOR NEXT