Uddhav Thackeray on Sc Vardict Saam TV
महाराष्ट्र

Uddhav Thackeray on Sc Vardict : '...तर पुन्हा मुख्यमंत्री झालो असतो', सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे भावनिक

'...तर पुन्हा मुख्यमंत्री झालो असतो', सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे भावनिक

Satish Kengar

Uddhav Thackeray on Sc Vardict : सुप्रीम कोर्टाच्या निकालावर उद्धव ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल करत ते म्हणाले आहेत की, ''सत्तेसाठी हपापलेल्यांची सुप्रीम कोर्टाने चिरफाड केली आहे.'' मुख्यमंत्रीपदाबाबत ही त्यांनी भाष्य केलं आहे.

Uddhav Thackeray on Sc Vardict : मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयावर उद्धव ठाकरे काय म्हणाले?

उद्धव ठाकरे म्हणाले की, ''मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता तर मी पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकलो असतो, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. मी माझ्यासाठी लढत नाही, तर माझी लढाई जनतेसाठी आहे. माझा देश, माझ्या राज्यासाठी आहे.'' '(Latest Marathi News)

Uddhav Thackeray on Sc Vardict : 'माझी नैतिकता म्हणूण राजीनामा दिला'

उद्धव ठाकरे म्हणाले की, ''सुप्रीम कोर्ट निकाल देऊ शकतं, कारण त्यांचा अधिकार आहे. आता अधिकार अध्यक्ष यांच्याकडे दिला असला तरी व्हीप पक्षाच आहे, असं कोर्टाने सांगितलं. समोरच्याने आता सुधारणे आवश्यक आहे. माझी नैतिकता म्हणूण राजीनामा दिला. हापापलेल्यांना मी का फ्लोर टेस्टला समोर जावं.''

Uddhav Thackeray on Sc Vardict : 'कोश्यारी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे'

उद्धव ठाकरे म्हणाले की, ''राज्यपाल यांनी करून गेले. पण त्यांना शिक्षा काय? विधानसभा अध्यक्ष शिवसेना कोणाची हे ठरवणार नाहीत? माझ्या पक्षाचा व्हीप लागू होणार. कोश्यारी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.'' ते म्हणाले, निवडणुक आयोग हे ब्रम्हदेव नाही. राज्यपाल ही संस्था ठेवायची की नाही हा प्रश्न निर्माण होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अहिल्यानगरमधून कोणाचा विजय? वाचा एका क्लिकवर

Sweet Potato: रताळी म्हणजे सुपरफूड; हिवाळ्यात रताळी खाण्याचे फायदे

Relation Tips: रिलेशनमध्ये सतत माफी मागावी लागत असेल थांबा अन्यथा…

Sambhajinagar News : संभाजीनगरमध्ये राडा, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, पाहा Video

Longest River In Maharashtra: महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? पवित्र तीर्थस्थान म्हणून ओळख

SCROLL FOR NEXT