Uddhav Thackeray Saam TV
महाराष्ट्र

Uddhav Thackeray : महंगाई कम हुई की नही हुई?; PM मोदींची मिमिक्री करत उद्धव ठाकरेंनी साधला निशाणा

देशात सध्याची परिस्थिती महागाई आणि बेरोजगारी या मुद्द्यांवरून उद्धव ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधला आहे.

Ruchika Jadhav

Uddhav Thackeray In Jalgaon: महंगाई कम हुई की नही हुई? डाळीचे भाव कमी झाले की नाहीत? काय झालं अपकी बार की आपटी बार?, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. देशात सध्याची परिस्थिती महागाई आणि बेरोजगारी या मुद्द्यांवरून उद्धव ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधला आहे. (Political News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री करत उद्धव ठाकरे म्हणाले की, महंगाई कम हुई की नही हुई?, डाळीचे भाव कमी झाले की नाहीत, काय झालं अपकी बार की आपटी बार. सत्यपाल मालिकांमागे सीबीआय लावली. काल परवा तिकडे जवान शहीद झाले मात्र अमित शहा कर्नाटक निवडणुकीमध्ये व्यस्त आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

आमच्याकडे या नाहीतर धाडी टाकतो

शिंदे गटातील नेत्यांवर उद्धव ठाकरेंनी आपली तोफ डागली यावेळी ते म्हणाले की, आमच्याकडे या नाहीतर धाडी टाकतो अशी धमकी दिली जाते. तिकडे गेल्यावर गोमूत्र टाकून शुद्ध करतात. आमच्यामध्ये असताना ते भ्रष्ट कसे असू शकतील. आपल्या भारत मातेमध्ये यांना भाजप शिवाय कोणताच पक्ष ठेवायचा नाही, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : नागपुरात भीषण अपघात, मित्राचा वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला जाताना दोन तरुणांचा मृत्यू

Polymer Notes : १० आणि २० रुपयांच्या नोटांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १०० कोटी नोटांबाबत संसदेत केली 'ही' घोषणा

टाटा ग्रुपमध्ये मोठी उलथापालथ! एन.चंद्रशेखरन यांचा तडकाफडकी राजीनामा; कॉर्पोरेट जगतात खळबळ

मऊ, खुसखुशीत रूमाली रोटी घरी कशी बनवायची? जाणून घ्या सोपी रेसिपी

Maharashtra Politics: सुप्रीम कोर्टाबाहेर दोन्ही शिवसेनेत ड्रामा, राऊतांसोबत बोलता बोलता देसाई म्हस्केंकडे गेले; पुढे काय घडलं? VIDEO चर्चेत

SCROLL FOR NEXT