Uddhav Thackeray attacks Amit Shah during Mumbai rally, triggering a political storm ahead of BMC elections. Saam Tv
महाराष्ट्र

अॅनाकोंडा विरूद्ध भस्म्या अॅनाकोंडा, मुंबई गिळण्याचा कुणाचा अजेंडा?

Political Storm in Mumbai: उद्धव ठाकरेंनी अमित शाहांचा अॅनाकोंडा म्हणून उल्लेख केला... आणि महायुतीतील नेते ठाकरेंविरोधात आक्रमक झाले... मात्र उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेमागे नेमकं काय दडलयं? मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर मराठी विरुद्ध गुजराती हा वाद कसा पेटलाय?

Suprim Maskar

ऐकलतं... मुंबई महापालिका निवडणूक ठाकरे विरूद्ध मोदी-शाहा अशीच रंगणार असल्याचे संकेत उद्धव ठाकरेंच्या निर्धार मेळाव्यातून मिळाले आहेत. ठाकरेंच्या निर्धार मेळाव्याच्या दिवशीच योगायोगानं भाजप प्रदेश कार्यालयाच्या भूमिपूजन अमित शाहांच्या हस्ते झालं. आणि याचंच निंमित्त साधून ठाकरेंनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मराठी विरूद्ध गुजरातीचा अजेंडा सेट करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यातूनच त्यांनी मोदी-शाहांवर निशाणा साधला.

उद्धव ठाकरेंच्या या जहरी टीकेला महायुतीच्या नेत्यांनीही सडेतोड उत्तर दिलंय...विशेष म्हणजे ठाकरेंविरोधात भाजपपेक्षा अधिक आक्रमक भूमिका शिंदेंनी घेतली आणि ठाकरेंवरच जोरदार हल्लाबोल केला.

आधीच मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजपनं कंबर कसलीय....त्यासाठी भाजपनं मित्रपक्षांसोबतही जुळवून घेण्याचे प्रयत्न केले आहेत. तर दुसरीकडे मुंबईचा बालेकिल्ला राखण्यासाठी ठाकरे बंधूही एकत्र आले आहेत. मात्र भाजप विरूद्ध ठाकरेसेनेपेक्षा हा लढा ठाकरे बंधू विरूद्ध मोदी-शाह असाच रंगणार असल्याचं दिसतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापुरात भरदिवसा चाकू हल्ल्याचा थरार

Saree Draping Style: लग्नसराईसाठी साडी ड्रेपिंगच्या नविन आयडिया शोधताय? मग या पद्धतीने साडी नक्की नेसून मिळेल ग्लॅमरस लूक

Big Boss फेम अन् टीव्ही अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, लालभडक लेहेंग्यातील Photo व्हायरल

Maharashtra Politics: भाजपचे मनसुबे हाणून पाडा, उद्धव ठाकरेंच्या कामगारसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सूचना|VIDEO

धक्कादायक! पीएम किसान सन्मान योजनेतून 2588 शेतकरी वगळले; तुमचं नाव यादीत आहे का? VIDEO

SCROLL FOR NEXT