udayanraje bhosale, manoj jarange patil, maratha reservation, antarwali sarati saam tv
महाराष्ट्र

Antarwali Sarati News : उदयनराजे भाेसलेंच्या भेटीनंतर मनोज जरांगे पाटील उपाेषण स्थगित करणार? (पाहा व्हिडिओ)

Udayanraje Bhosale To Meet Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मराठा आंदाेलक रास्ता राेकाे, उपाेषण या सारखी आंदाेलन करीत आहेत.

Siddharth Latkar

- संभाजी थाेरात / ओंकार कदम

Antarwali Sarati News : छत्रपती शिवाजी महाराज यांचे 13 वंशज भाजपचे खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale may meet manoj jarange patil today) हे आज (साेमवार) अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाचे नेते उपाेषणकर्ते मनाेज जरांगे पाटील (manoj jarange patil latest marathi news) यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत उदयनराजे यांच्या साता-यातील जलमंदिर पॅलेस येथून देखील त्यांच्या निकटवर्तीयांनी दुजाराे दिला. (Maharashtra News)

सकल मराठा समाजाच्या वतीने आज (साेमवार) कराड येथे मराठा आरक्षणासाठी विराट मोर्चा काढण्यात आला. अंतरवाली सारटी येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शहरातील दत्त चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली.

या मोर्चाला कराड आणि जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मराठा समाजातील बांधव आले आहेत. एक मराठा लाख मराठा अशा घाेषणा देत मोर्चासाठी गावगावातील ग्रामस्थ अद्यापही कराड शहरात दाखल हाेताहेत.

या मोर्चा नंतर सकल मराठा समाज तहसीलदारांना आपल्या मागण्यांचे निवेदन देणार असल्याची माहिती संयाेजकांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prakash Solanke: मुंडेंच्या वापसीवर राष्ट्रवादीत नाराजी? कॅबिनेट मंत्रिपदावरून प्रकाश सोळंकेंचा पक्षश्रेष्ठींवर निशाणा

हृदयद्रावक! दुचाकी ट्रकच्या चाकाखाली आली, बाप अन् २ मुलींचा मृत्यू, बारामतीत भयंकर अपघात

Maharashtra Live News Update: भिमाशंकर भोरगिरी परिसरात मुसळधार पावसामुळे निसर्गाचं सौंदर्य बहरलं

Potato Eating Tips : बटाटा सोलून खावा की सालीसकट? वाचा फायदे- तोटे

Ladki Bahin Yojana: लाडकींना सरकारकडून दणका, २६.३४ लाख महिला अपात्र; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT