Aurangabad, Aurangabad Accident. Aurangabad Pune Highway, Gangapur, Manjari saam tv
महाराष्ट्र

Aurangabad Accident : औरंगाबाद पुणे महामार्गावर अपघात; दाेन जीवलग मित्र मृत्यूमुखी

या घटनेचा तपास पाेलीस करीत आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- नवनीत तपाडिया

औरंगाबाद : गंगापूर आणि मांजरी गावातील दाेन जिवलग मित्रांचा आज (बुधवार) अपघात झाला. या अपघातात (accident) दाेघांचाही मृत्यू झाल्याने गंगापूर आणि मांजरी गावात शाेककळा पसरली आहे. या दुर्घटनेपुर्वी दाेन्ही मित्र (friends) काॅलेजला (college) निघाले हाेते. त्यांच्या माेटार सायकलची आणि ट्रकची धडक झाल्याने दाेघांचा दुर्देवी मृत्यू झाला (Aurangabad Accident News)

या घटनेबाबतची अधिक माहिती अशी : औरंगाबाद पुणे महामार्गावरील (aurangabad pune highway) भेंडाळाफाट्याजवळून आदित्य सुंब आणि यश शेंगुळे हे दाेघे मोटार सायकलवरून औरंगाबादला महाविद्यालयात जात असताना नाशिकहून हैद्राबादला जाणाऱ्या ट्रकशी त्यांची धडक झाली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पाेहचले. त्यांनी रुग्णवाहिकेत चालक सागर शेजवळ व नागरिकांच्या मदतीने दोघांचे मृतदेह गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवुन दिले. तसेच अपघातग्रस्त ट्रक बसस्थानक परिसरात नेला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोप्पा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

Politics: 'केम छो शिंदेसाहेब..' जय गुजरातच्या घोषणेवर एकनाथ शिंदेंवर टीकेचा पाऊस, राष्ट्रावादी काँग्रेसच्या आमदारानं डिवचलं

SCROLL FOR NEXT