washim crime news saam tv
महाराष्ट्र

Crime News: जावयाचा काेयत्याने सासूसह मेहुणीवर हल्ला; दाेघी ठार

या घटनेचा मंगरूळपीर पोलीस कसून तपास करीत आहेत.

गजानन भोयर

वाशिम : वाशिम (washim) जिल्ह्यातील शेलुबाजार (shelu bazar) येथे जावयाने सासू आणि मोठ्या मेहुणीवर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात दोघीही ठार झाल्या आहेत. या घटनेचा तपास मंगरूळपीर पोलीस (mangrulpir police) करीत आहेत. (shleu bazar latest marathi news)

याबाबत घटनास्थळावरुन आणि पाेलीसांनी दिलेल्या माहिती अशी : शेलुबाजार येथे एका व्यक्तीने निर्मला पवार आणि विजया गुंजावळे यांच्यावर हल्ला केला. हल्ला करणारा हा निर्माला पवार यांचा जावई आहे.

या जावयाने संपत्तीच्या (property) वादातून दाेघींवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. काेयत्याने दाेघींवर वार झाल्याने या घटनेता त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा मंगरूळपीर पोलीस कसून तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गोविंद बागेत शरद पवारांकडून ‘शरद मॅंगो’ची लागवड आणि AI तंत्रज्ञानाधारित ऊस पिकाची पाहणी

Bullet Train: मुंबई-पुणे प्रवास फक्त 40 मिनिटांत; पुणे, सोलापूरसह 25 हून अधिक शहरं जोडली जाणार! हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला वेग

Churchgate Tourism : काळे ढग, रिमझिम पाऊस अन् हिरवीगार मुंबई! वीकेंडला फिरा 'ही' ५ निसर्गरम्य ठिकाणे

३ वर्षे काम केलं, पैसे मिळाले नाहीत! २०० कोटींच्या थकीत बिलांसाठी ठेकेदार आक्रमक

KBC 18: दिवसाला ८०० रुपये कमावणाऱ्या कृष्ण कुमावत यांनी KBCमध्ये जिंकले ५० लाख; १ कोटींच्या प्रश्नावर घेतला 'हा' निर्णय

SCROLL FOR NEXT