सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे अडीचशे कोटींची एफआरपी रक्कम थकीत
सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे अडीचशे कोटींची एफआरपी रक्कम थकीत भारत नागणे
महाराष्ट्र

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे अडीचशे कोटींची एफआरपी रक्कम थकीत

भारत नागणे

पंढरपूर - सोलापूर Solapur जिल्ह्यातील 13 साखर कारखान्यांकडे ‌मागील वर्षीच्या गळाप हंगामातील सुमारे अडीचशे कोटी रुपयांची एफआरपीची FRP रक्कम थकीत आहे. अशा थकीत साखर कारखान्यांचीSuger Factory रेड यादी तयार केली आहे. रेड यादीमध्ये पंढरपूर Pandharpur येथील राष्ट्रवादीच्या NCP दोन नेत्यांच्या साखर कारखान्यांचा समावेश आहे.

हे देखील पहा -

सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत. मागील वर्षीच्या गळाप हंगामामध्ये जवळपास 38 साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. या पैकी 13 साखर कारखान्यांनी अद्यापि एफआरपी ची रक्कम दिली नाही. यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या साखर कारखान्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली होती त्यानंतर आता साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी शेतकऱ्यांची एफआरपी थकवणार्या साखर कारखान्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

या कारखान्यांना रेड यादी मध्ये टाकण्यात आले आहे. या रेडी यादीमध्ये राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे यांच्या सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखाना व भगीरथ भालके यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Benifits of Ghee: जेवणामध्ये एक चमचा तूप; शरीराला आरोग्याचे वरदान

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे यांनी दिघेंना ठाणे जिल्ह्याचं अध्यक्षपद सोडायला भाग पाडलं, मुख्यमंत्री शिंदेंचा गंभीर आरोप

Today's Marathi News Live: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Sanjay Raut | कशाचा शोध घेतायत संजय राऊत?

Avinash Jadhav: खंडणीच्या आरोपानंतर अविनाश जाधवांची पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT