Sanjay Raut | कशाचा शोध घेतायत संजय राऊत?
Sanjay Raut | भूसंपादनाच्या नावाखाली आठशे कोटी रुपयांची कशी खैरात केली आणि हे 800 कोटी बिल्डरांच्या माध्यमातून कोणाला गेले यासंदर्भात माझं काम चालू आहे असं संजय राऊत म्हणालेत. हा जो पैसा राजकारणामध्ये येत आहेत सध्या महाराष्ट्रात तो कोणत्या माध्यमातून येत आहे त्याचा खुलासा आम्ही करणार आहे. विशेषतः नाशिक महानगरपालिका एका नाशिक महानगरपालिकेमध्ये एका व्यवहारात भूसंपादनात 800 कोटी रुपये गैर मार्गाने गोळा केले हा जनतेचा पैसा आहे. हा पैसा मग शिवसेना फडणवीस गट आहे त्यांच्याकडे कसा पोहोचत आहे हे मी दोन दिवसात तुमच्याकडे पुरावा सहित करणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.