Nanded Latest Marathi News saam tv
महाराष्ट्र

Nanded: मन्याड नदी पात्रात बुडून जिवलग मित्रांचा मृत्यू

या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संतोष जोशी

नांदेड : नांदेडमध्ये (nanded) मन्याड नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा (friends) बुडून (drowned) मृत्यू झाला आहे. कंधार येथे रविवारी ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Nanded Latest Marathi News)

या घटनेबाबतची अधिक माहिती अशी : इयत्ता दहावीत शिकणारे चार मित्र रविवारच्या सुट्टीचा आनंद लुटावा म्हणून पोहण्यासाठी (swimming) गेले हाेते. पाेहताना यापैकी दाेघांचा बुडून मृत्यू झाला. सौरभ लोखंडे आणि ओम कांजळेकर असे मृत्यू झालेल्या मित्रांची नावे आहेत.

पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा मृत्यू झाला अशी प्राथमिक मिळत आहे. दाेघे बुडाल्याची माहिती गावकऱ्यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचा शोध घेतला परंतु त्यांचा मृतदेह नदीत सापडला. या दुर्दैवी घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होते आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोप्पा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

Politics: 'केम छो शिंदेसाहेब..' जय गुजरातच्या घोषणेवर एकनाथ शिंदेंवर टीकेचा पाऊस, राष्ट्रावादी काँग्रेसच्या आमदारानं डिवचलं

SCROLL FOR NEXT