nikhil bhamre in police custody saam tv
महाराष्ट्र

शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या निखिल भामरेची कसून चाैकशी सुरु

निखिल भामरे यास शनिवारी पाेलीसांनी अटक केली हाेती.

साम न्यूज नेटवर्क

- तबरेज शेख

नाशिक : ज्येष्ठ नेते शरद पवारांवर (sharad pawar) समाज माध्यमातून (social media) आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या निखिल भामरे (nikhil bhamre) याच्या चाैकशीतून आणखी काही लोकांचे नाव समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान या प्रकरणी न्यायालयाने निखिलला दाेन दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे. (nikhil bhamre latest marathi news)

निखिल भामरे याने समाज माध्यमातून बारामतीत (baramati) देखील नथुराम तयार व्हावा लागेल अशा शब्दात शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट केली होती. त्यानंतर नाशिक (nashik) ग्रामीणच्या दिंडोरी पोलिसांनी निखिलला शनिवारी अटक केली. रविवारी त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला दाेन दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे.

या प्रकरणाचा तपास सुरु आहे. पोलिस चौकशीत आणखी काही लोकांची नाव समोर येण्याची शक्यता आहे. त्यानतंर संबंधितांवर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात शिकवणी, अभ्यासिका चालकांसह विद्यार्थ्यांना नोटिसा

Hingoli Fire: मारवाडी गल्लीतील फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहनही आगीच्या विळख्यात; दोन जणांचा मृत्यू

Tuesday Horoscope: मन प्रसन्न राहील! ५ राशींच्या व्यक्तींचा दिवस आनंदात जाईल; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

SCROLL FOR NEXT