रेल्वेच्या धडकेत दोन म्हैशींचा जागीच मृत्यू! अरुण जोशी
महाराष्ट्र

रेल्वेच्या धडकेत दोन म्हैशींचा जागीच मृत्यू!

बडनेरा-नरखेड मार्गावर घडली दुर्घटना

अरुण जोशी

अमरावती : बडनेरा-नरखेड रेल्वे लाईन (Train Line) वरती शुक्रवारी दुपारी रेल्वे मालगाडीने दोन म्हशींना (Buffaloes) जोरदार धडक दिल्याने दोन्ही म्हैशींचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला हा अपघात एवढा भयानक होता कि म्हैशींचे धड शरीरापासून वेगळे होऊन काही अंतरावर फेकले गेले आहे. (Two buffaloes die on the spot in train collision)

हे देखील पहा-

मिळलेल्या माहिती नुसार बडनेरा-नरखेड मार्गावर सध्या रेल्वेच्या फेऱ्या फार कमी आहेत अशातच पावसामुळे रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूने हिरवळ पसरली आहे त्यामुळे पार्वती नगर रेल्वे क्रॉसिंग (Railway Crossing) ते भातकुली रोड रेल्वे क्रॉसिंग पर्यंत अनेक जनावरे चार खाण्यासाठी मुक्त पणे दररोज फिरत असतात या क्रॉसिंग जवळ नियमाने रेल्वे गार्ड पाहिजे मात्र तस नाही त्यामुळे मोकाट जनावरे याठिकाणी फिरतात रेल्वे लाईनवर बसतात.

अशातच आज दुपारच्या सुमारास एक मालवाहतूक रेल्वे या मार्गावरून आली असता भातकुली रेल्वे क्रॉसिंग जवळ अनॆक म्हैशीं चारा खात होत्या त्यामुळे त्या रेल्वे खाली आल्यात व क्षणातच दोन म्हशी धडावेगळ्या होऊन रेल्वे लाईन च्या बाहेर फेकल्या गेल्यात घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व पोलिसांना या बाबत माहिती दिली.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बाजारातून घरी परतताना काळाचा घाला, ५ मजुरांचा जागीच मृत्यू; अपघाताचं कारण आलं समोर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना आता १५०० नाहीतर २१०० रुपये मिळणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार घोषणा?

55 वर्षांचा विरह, रक्ताची नाती पुन्हा एकत्र, 55 वर्षांनंतर भेटीची कहाणी, दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी

Maharashtra Live News Update: हडपसर ते दिवेघाट रस्ता राहणार बंद

अमरावतीच्या मेळघाटात पिकअप ५० फूट दरीत कोसळला; ५ जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची भीती

SCROLL FOR NEXT