Solapur Latest News Saam Tv
महाराष्ट्र

पिस्तुलाचा धाक दाखवून मंगळसूत्र हिसकावण्याचा दोघांना अटक

11 गुन्ह्यातील 25 तोळे सोने जप्त...

विश्वभूषण लिमये

सोलापूर - निर्मनुष्य रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोन्याची चेन हिसकावणाऱ्या दोघा चोरांना सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (Police) अटक केली आहे. हे दोघे इंदापूर तालुक्यातील रहिवासी आहेत. मुख्य म्हणजे त्यांनी चोरी करताना अनेकदा पिस्टलचा धाक दाखवून मंगळसूत्र हिसकावून घेतलं आहे. सोलापुरात या दोघांनी मागच्या दीड वर्षात एकुण 11 गुन्हे केल्याची कबुली दिली. या दोघांकडून तब्बल 07 लाख 78 हजार 600 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

हे देखील पहा -

अनिल नलवडे आणि राजेंद्र बागडे असे अटक करण्यात आलेल्यांची नाव असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. या दोघांकडून 25 तोळे दागिने,गुन्ह्यात वापरलेली दुचाकी,एक पिस्टल, चार काडतूस आणि मोबाइल जप्त करण्यात आला आहे. सोलापूर पोलिसांच्या या कामगिरीमुळे मंगळसूत्र चोरीला कांही प्रमाणात आळा बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aamir Khan : आमिर खानचे विवाहबाह्य संबंध; लग्न न करता मुलगा, भावाच्या आरोपाने खळबळ, कोण आहे जेसिका हाइन्स?

मुंबईची तुंबई! मिठी नदी धोक्याच्या पातळीवर, बीकेसीतह पाणीच पाणी; मुंबईकरांची दाणादाण

Mumbai Rain Video : पावसामुळे मुंबईची तुंबई! गांधी मार्केटमध्ये गुडघाभर पाणी, नागरिकांची ताराबंळ, व्हिडिओ पाहा

Sambhajinagar : पाण्याच्या प्रवाहात नदीत मधोमध अडकली कार; भाविकांचा जीव टांगणीला, सुखरूप बाहेर काढण्यात यश

Coolie VS War 2: सोमवारी 'कुली'ने मारली बाजी, केली २०० कोटी कल्बमध्ये एन्ट्री; जाणून घ्या 'वॉर २'चं कलेक्शन

SCROLL FOR NEXT