Tuljapur, Tuljabhavani Temple, Tuljabhavani saam tv
महाराष्ट्र

Tuljabhavani Jewelry News : तुळजाभवानी देवीचे दागिने खरंच गायब? आजपासून पुन्हा एकदा दागिन्यांची मोजदाद करण्यात येणार

Tuljabhavani temple News : मोजदाद समितीने मागील आठड्यात जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत अहवाल दिला होता.

साम टिव्ही ब्युरो

बालाजी सुरवसे

Dharashiv News : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीला भाविकांनी अर्पण केलेल्या दागिन्यांची मोजदाद उद्यापासून केली जाणार आहे. ही प्रकिया मागील महिन्यात पार पडली होती. दरम्यान या मोजदाद समितीने मागील आठड्यात जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत अहवाल दिला होता.

या अहवालात देवीचे वापरण्यात येणारे काही पुरातन दागिने गायब असल्याचा धक्कादायक अहवाल दिला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ.सचिन ओम्बासे यांनी पुन्हा एखदा या दागिन्यांची मोजदाद प्रकिया राबवण्याचा निर्णय घेतला होता. (Latest News)

त्यानुसार ही मोजदाद प्रकिया उद्यापासून सुरू करण्यात येणार आहे. देवीच्या दागिन्यांच्या डब्बा क्रमांक १ ते ७ क्रमाकांच्या डब्ब्यामधील ८ ते १० पुरातन दागिने गायब असल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर ही मोजदाद प्रकिया पुन्हा राबवण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी दिली आहे.  (Maharashtra News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऐन निवडणुकीत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला हृदयविकाराचा झटका; तातडीने खासगी रुग्णालयात दाखल

ठाकरेंचे निष्ठावंत शिंदेंच्या गळाला? नाराज सकपाळांची शिंदेंकडून भेट

Maharashtra Live News Update: कचरा उचलणाऱ्या लोकलला लागली आग

राज ठाकरे सर्वात मोठे लूजर ठरणार, फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

ऐन निवडणुकीत संजय राऊत आणि एकनाथ शिंदेंची भेट, पाहा नेमके काय घडले?

SCROLL FOR NEXT