truck driver died in a road accident at nagpur pune national highway Saam Digital
महाराष्ट्र

Buldhana Accident News : राहेरीनजीक पुलाचा कठडा तोडून ट्रक कोसळला, चालक ठार

पाेलिस या अपघाताचा कसून तपास करीत आहेत.

संजय जाधव

Buldhana News :

नागपूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील राहेरी गावानजीक झालेल्या अपघातात एका ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे. मकर संक्रातीच्या (makar sankranti 2024) दिवशी हा अपघात झाल्याने परिसरात एकच हळहळ व्यक्त हाेत हाेती. (Maharashtra News)

या अपघाताबाबतची प्राथमिक माहिती अशी - जालना कडून मेहकरकडे रिकाम्या काचेचे तुकडे घेऊन ट्रक जात होता. राहेरी जवळ काही अंतरावर एका लहान पुलाचा कठडा तोडून खाली कोसळला.

या घटनेत लोखंडी कठड्याचा तुकडा ड्रायव्हरच्या पोटात घुसला. त्यात ड्रायव्हरचा जागेवरच मृत्यू झाला. हरी ओम शर्मा असे मृत ड्रायव्हरचे नाव असून तो मध्य प्रदेश मधील लटेरी येथील असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer Tests: कॅन्सरची लक्षणं वेळीच ओळखून करा 'या' चाचण्या, नाहीतर...; डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

Dagadu Sapkal: मोठी बातमी! मतदानाच्या ४ दिवसआधी ठाकरेंना जबरी धक्का, मुंबईतील माजी आमदार दगडू सपकाळ शिंदेसेनेत

Maharashtra Live News Update : शिवसेना उमेदवाराला हरवण्यासाठी जादूटोणा ?

Crime News : सोलापूरमध्ये हैवानी बापाचं क्रूर कृत्य! पोटच्या जुळ्या मुलांची हत्या केली, नंतर स्वतःला संपवायला गेला अन्...

Chicken Biryani Recipe: हॉटेलसारखी चिकन बिर्याणी कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT