akola, akot, akola akot highway, bridge saam tv
महाराष्ट्र

Akola News : अकोला अकोट मार्गावरील वाहतूक बंद; पर्यायी मार्गाचा वापर करा, प्रशासनाचं आवाहन

आता हा मार्ग अचानक बंद झाल्याने वाहन चालकांची गैरसोय होणार आहे.

जयेश गावंडे

Akola : अकोल्यातील गांधीग्राम येथील अकोला अकोट महामार्गावर (akola akot highway) असलेल्या ब्रिटिशकालीन पुलाला (bridge) खालच्या बाजूने तडे गेल्याने हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन प्रशासनानं केले आहे. (akola latest marathi news)

अकोल्यातील गांधीग्राम येथे अकोला अकोट महामार्गावर ब्रिटिशकालीन पुल आहे. या पुलाला तडे गेल्याने पुलावर कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी खबरदारी म्हणून प्रशासनाने पुलावरील वाहतुक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (Breaking Marathi News)

या ठिकाणचे अंतर कमी असल्याने या महामार्गवरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू होत असते. आता हा मार्ग अचानक बंद झाल्याने वाहन चालकांची गैरसोय होणार आहे. तर याच महामार्गावर पर्यायी पुलाचे बांधकाम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे वाहनाधारकांतून संताप व्यक्त केला जात आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सहा महिन्यात सरकार कोसळणार; आमदाराच्या दाव्यानं तमिळनाडूतील राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: बदलापुरातील पीडितांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारकडे

Government Scheme: बंगालमधल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३००० जमा होणार, तारीख आली समोर

मुंबईतील ७९ नगरसेवकांचं पद जाणार? निवडणुकीतील गैरप्रकारांच्या आरोपाने खळबळ

LPG New Rule: मोठी बातमी! केंद्र सरकारकडून LPG च्या नियमात मोठा बदल, 'या' नागरिकांना मिळणार नाही गॅस सिलिंडर

SCROLL FOR NEXT