wall collapsed of jagdamba pharmacy college. saam tv
महाराष्ट्र

कळंबच्या जगदंबा फार्मसी कॉलेजची भिंत काेसळली; तीन विदयार्थी जखमी

हे तिन्ही विद्यार्थी फार्मसीच्या दुस-या वर्षात शिकत आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- संजय राठाेड

यवतमाळ : यवतमाळ (yavatmal) जिल्ह्यातील कळंब येथील जगदंबा फार्मसी कॉलेज (jagdamba pharmacy college) येथे परीक्षा देऊन बाहेर पडताना काही विद्यार्थी (student) यांच्यावर भिंत कोसळली. या घटनेत तीन जण जखमी (Injured) झाले आहेत. यामध्ये दाेन मुली तसेच एका मुलाचा समावेश आहे. (yavatmal accident news in marathi)

या घटनेत जखमी झालेल्यांना यवतमाळ येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत. प्राथमिक माहितीनूसार पेपर साेडवून बाहेर पडताना महाविद्यालयाची एक छाेटी भिंत काेसळली. त्यात तिघे जखमी झाले.

जखमींमध्ये गायत्री चौधरी (वय 21, डिग्रज), प्रणिता कुळसंगे (वय 21) , सुरज देवळे (वय 21 राहणार वाशिम) असे जखमी विद्यार्थ्यांचे नाव आहेत. हे तिन्ही विद्यार्थी फार्मसीच्या दुस-या वर्षात शिकत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Sweating : पावसाळ्यात जास्त घाम का येतो? यावर उपाय काय?

When to do heart checkup: भारतातील 30% मृत्यू हार्ट अटॅकमुळेच! धोका टाळण्यासाठी कोणत्या टेस्ट करणं गरजेचं आणि कधी?

Vice President Election : उपराष्ट्रपतींची निवडणूक कशी होते? नेमकी प्रक्रिया काय असते? जाणून घ्या सविस्तर

UPI Payment: आता पिनशिवाय होणार UPI पेमेंट, फक्त तुमच्या फेस लॉकने

Snake Bite: साप चावल्यावर लगेच काय करावे?

SCROLL FOR NEXT