मंगेश कचरे, साम प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे बायोगॅसची टाकी स्वच्छ करण्यासाठी गेलेल्या तिघांचा मृत्यू झालाय. मृत्यू झालेले कामगार हे उत्तर प्रदेश मधील असल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. बेलसर येथील एका मशरूम कंपनीमध्ये ते काम करत होते. घटनेनंतर जेजुरी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून पोस्ट मॉर्टमसाठी मृतदेह पाठवण्यात आले आहेत. टाकी स्वच्छ करण्यासाठी हे कामगार टाकीत उतरले असतात ते बेशुद्ध पडले आणि त्याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला.. याबाबत जेजुरी पोलीस अधिकचा तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.