Face Care: उन्हाळ्यातही तुमचा चेहरा करेल नॅचरल ग्लो; फक्त 'या' फळांचा तुमच्या आहारात करा समावेश

Shruti Vilas Kadam

पाण्याचं प्रमाण वाढवा

उन्हाळ्यात शरीर डिहायड्रेट होतं, त्यामुळे भरपूर पाणी पिणं आवश्यक आहे. यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि नैसर्गिक चमक टिकून राहते.

Face Care | Saam Tv

कलिंगड (Watermelon)

कलिंगडमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्याने त्वचा फ्रेश आणि हायड्रेट ठेवण्यास मदत होते.

Face Care

काकडी (Cucumber)

काकडी थंडावा देते आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करते, त्यामुळे स्किन क्लिअर होते.

Face Care

दही आणि ताक

दही पचन सुधारतं आणि त्वचेला नैसर्गिक ग्लो देतं. हेल्दी गट असल्यास त्वचा अधिक चमकदार दिसते.

Face Care | Saam Tv

फळं आणि सॅलड

फळं आणि सॅलडमध्ये व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. जे त्वचेचं आरोग्य सुधारतात.

Face Care | Saam tv

मेथीचे फायदे

मेथीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुण असतात, जे पिंपल्स, डाग आणि त्वचेचा ग्लो वाढवण्यासाठी मदत करतात.

Face Care | Saam Tv

हेल्दी डाएट + स्किनकेअर

संतुलित आहार, व्यायाम आणि नियमित स्किनकेअर केल्यास त्वचा अधिक हेल्दी आणि ग्लोइंग राहते.

Face care | Saam Tv

Raghav Chadha: राघव चड्ढा अन् परिणीतीच्या दिल्लीतील आलिशान घराचे फोटो व्हायरल

Raghav Chadha and Parineeti Chopra Home | Saam Tv
येथे क्लिक करा