thousands of warkari entering along with palkhi in paithan eknath shashthi 2024 saam tv
महाराष्ट्र

Eknath Shashthi 2024 : टाळ मृदुंगाचा गजरात शेकडो वारकरी नाथांच्या भेटीला पालख्यांसह पैठणकडे मार्गस्थ

Paithan Nath Festival : पैठण येथे 31 मार्चला नाथ षष्ठी सोहळा पार पडणार आहे. पंढरपूर नंतर सर्वात मोठा सोहळा अशी या यात्रेची ओळख आहे.

Siddharth Latkar

- रामनाथ ढाकणे

Chhatrapati Sambhajinagar News :

भारताची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठणमध्ये अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपलेल्या संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी (saint eknath maharaj nath shashti) सोहळ्यानिमित्त राज्यभरातून वारकऱ्यांच्या पायी दिंड्या पैठणकडे आता दाखल होताना दिसताहेत. टाळ मृदुंगाचा गजर करत आणि भानुदास एकनाथचा जयघोष करत वारकरी पैठणकडे येत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नाथांचा गजर करत शेकडो किलोमीटरचे अंतर पायी कापत पालख्या पैठण शहराकडे जाण्यास सुरुवात झाली आहे. पाचोड- पैठण मार्गावर ठीक ठिकाणी वारकऱ्यांसाठी ग्रामस्थांकडून फराळ पाण्याची सोय केली जात आहे.

अनेक गावांत रात्री दिंड्या मुक्काम करत असल्याने विविध धार्मिक कार्यक्रम मुक्कामाच्या ठिकाणी आयाेजिले आहेत. सकाळी दिंड्या आपल्या मार्गाने निघत असल्याने ठीक ठिकाणी ग्रामस्थ देखील आंनदात वारकऱ्यांची सेवा करत आहे. (Maharashtra News)

दरम्यान 31 मार्च रोजी हा नाथ षष्ठी सोहळा पार पडणार असून पंढरपूर नंतर सर्वात मोठा सोहळा अशी या यात्रेची ओळख असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक भक्त पैठणमध्ये दाखल होत असतात.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आक्रमक आंदोलन; ग्रेस मार्क आणि परीक्षा पॅटर्नवरून गोंधळ

Fact Check: 500 रुपयाच्या नोटा बंद होणार? एटीएममध्ये नोटा न टाकण्याचे बँकांना आदेश? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Ravindra Jadeja : एकटा नडला, इंग्लंडला घाम फोडला; भारताचा पराभव झाला, पण रवींद्र जडेजा लक्षात राहीला

IND vs ENG 3rd Test: लय भारी! शानदार रवींद्र जडेजा; बनवला ७२ वर्षांत एकाही भारतीयाला न जमलेला विक्रम

Maharashtra Politics: शिंदे की ठाकरे, धनुष्यबाण कुणाचा? पालिका निवडणुकीत कुणाचं टेन्शन वाढणार?

SCROLL FOR NEXT