Railway, Train, parbhani Saam Tv
महाराष्ट्र

Parbhani News : रेल्वे मार्ग दुरुस्तीसाठी आज Line Block; चार रेल्वे गाड्या उशिराने धावणार

प्रवाशांनी याची नाेंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

राजेश काटकर

Parbhani News : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने सेलू-ढेगळी पिंपळगाव मानवत रोडदरम्यान रेल्वे पटरीचे काम हाती घेतले आहे. या कामासाठी आज़ पाच तासांचा लाइन ब्लॉक घेण्यात येणार आहे. (Breaking Marathi News)

यामुळे काही रेल्वे उशिराने धावणार आहेत. याबाबतची माहिती दमरेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. सेलू-ढेगळी पिंपळगाव-मानवत रोड मार्गादरम्यान रेल्वे पटरीचे काम करण्याकरिता आज़ पाच तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

त्यामुळे चार रेल्वे उशिराने धावणार आहेत. यात मुंबई - नांदेड तपोवन एक्स्प्रेस 135 मिनिटे उशिरा धावणार आहे. तसेच नांदेड - पुणे एक्स्प्रेस 50 मिनिटे उशिरने धावेल, काचीगुडा रोटेगाव एक्स्प्रेस 190 मिनिटे उशिराने धावेल तसेच नगरसोल- नरसापूर एक्स्प्रेस 10 मिनिटे उशिरा धावणार आहे अशी माहिती रेल्वे विभागाने दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर

Weather Update : राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट; हवामान खात्याने काय अंदाज दिला?

India Tourism : डोंगरमाथा, खडकाळ परिसर; प्राचीन इतिहासाची साक्ष देणारा 'हा' किल्ला खूप कमी लोकांना माहितेय

Bigg Boss Marathi 6 Winner : "माझ्या हातात ही ट्रॉफी..."; 'बिग बॉस मराठी ६' ची विजेती तन्वी कोलतेची नवीन पोस्ट चर्चेत | VIDEO

Dry Hair Home Remedy: उन्हामुळे केस ड्राय होतायत? १ घरगुती उपाय, केस होतील सॉफ्ट अन् शायनी

SCROLL FOR NEXT