Pandharpur latest Marathi news saam tv
महाराष्ट्र

चाेरट्यांचा पाचव्यांदा लाखाेंच्या दारुवर डल्ला; Beer Bar मालकाची चिंता वाढली

यापूर्वी चार वेळा याच हाॅटेलमध्ये दारू चोरीच्या घटना घडल्या आहेत.

भारत नागणे

पंढरपूर : सांगोला (sangola) तालुक्यातील महूद (mahud) येथील एका परमिट रूम आणि बिअर बारमधून (permit room and beer bar) अज्ञात चोरट्यांनी विविध कंपन्यांची सुमारे एक लाख रुपये किंमतीची दारू (liquor) पळवून नेली आहे. ही घटना आज (शुक्रवार) पहाटेच्या सुमारास घडली आहे. (Pandharpur latest Marathi news)

महूद येथे अशोक येडगे यांच्या मालकीच्या परमिट रूम आणि बिअर बार, हाॅटेल आहे. त्याचे शटर उचकटून चाेरट्यांनी दारु पळविल्याचे येडगे यांना हाॅटेल उघडण्यासाठी आले असता लक्षात आले.

येडगे यांनी या प्रकरणी सांगोला पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान यापूर्वी चार वेळा याच हाॅटेलमध्ये दारू चोरीच्या घटना घडल्या आहेत. महूद परिसरात चोरीच्या (theft) घटना वाढल्याने नागरिक चिंता व्यक्त करु लागले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये सुरू असलेल्या विकासकामांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार पाहणी

Sindhudurg Beach : रुपेरी वाळू अन् निळेशार पाणी! सिंधुदुर्गातील 'या' सुंदर समुद्रकिनाऱ्यांचे सौंदर्य पाहून वेडे व्हाल

Kanda Methi Bhaji Recipe: चहासोबत खाण्यासाठी झटपट बनवा टेस्टी कुरकुरीत कांदा-मेथी भजी; वाचा सोपी रेसिपी

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने गुपचूप उरकला साखरपुडा; होणारी बायको कोण? हिऱ्याच्या अंगठीने वेधलं लक्ष, पाहा PHOTO

Accident News : भीषण अपघात! चुकीच्या दिशेने येणाऱ्या कारची पोलिसांच्या वाहनाला धडक; २ पोलीस अधिकाऱ्यांसह ७ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT