नवी मुंबईकरांसाठी गूड न्यूज! ऐरोलीत भव्य नाट्यगृह उभं राहणार
नवी मुंबईकरांसाठी गूड न्यूज! ऐरोलीत भव्य नाट्यगृह उभं राहणार Saam Tv
महाराष्ट्र

दीड वर्षांनी सुरु झालेल्या नाट्यगृह आणि सिनेमागृहाकडे प्रेक्षकांची पाठ

अजय दुधाणे

अंबरनाथ: राज्य सरकारनं (State Government) परवानगी दिल्यानंतर आजपासून पुन्हा एकदा राज्यभरातली नाट्यगृह आणि चित्रपटगृह (Multiplex) सुरू झाली आहेत. राज्य सरकारनं दिलेल्या निर्देशांचं पालन करून आणि प्रेक्षकांच्या सुरक्षेची पुरेशी काळजी घेऊन नाट्यगृह, सिनेमागृह सुरू झाली आहेत. अंबरनाथ शहरातील (Ambarnath City) एकमेव मल्टीप्लेक्स असलेल्या मिराज सिनेमामध्ये व्यवस्थापना कडून प्रेक्षकांच्या सुरक्षेची काळजी घेऊन सिनेमागृह सुरू करण्यात आलं आहे. सिनेमागृहात सुरुवातीला एक स्क्रिन ५० टक्के क्षमतेनं सुरू करण्यात आली आहे. त्यात एक खुर्ची सोडून एका खुर्चीवर बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

सकाळी १० वाजता एका चित्रपटाचा पहिला शो होता. मात्र या पहिल्या शो ला एकही प्रेक्षक उपस्थित नसल्यानं हा शो रद्द करण्यात आला. आजपासून चित्रपटगृह सुरू झाल्याची पुरेशी माहिती लोकांना नसल्यानं प्रेक्षक आले नसावेत, अशी शक्यता यावेळी व्यवस्थापनानं व्यक्त केली. मात्र येत्या काळात जसजसे नवीन चित्रपट रिलीज होतील, तशी जुनी गर्दी पुन्हा एकदा चित्रपटगृहात दिसेल, असा विश्वास यावेळी व्यवस्थापनाने व्यक्त केला.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: संजोग वाघेरे मावळमधील ठाकरे गटाचे उमेदवार, संजोग वाघेरेंना पोलिसांनी अडवलं

Rahul Gandhi Pune | संजोग वाघेरे यांना पोलिसांनी अडवलं, नेमका काय प्रकार?

Rohit Vemula: रोहित वेमुला मृ्त्यूप्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी हायकोर्टात सांगितलं आत्महत्येचं कारण

Prakash Ambedkar in Jalgaon : PM मोदी दिल्लीतील उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनाही भेटायला तयार नव्हते; प्रकाश आंबेडकरांची टीका

Abhijeet Bichukale News | अभिजीत बिचुकले यांनी यावेळी कल्याण मतदारसंघ का निवडला?

SCROLL FOR NEXT