Solapur विश्वभूषण लिमये
महाराष्ट्र

पेन्शनसाठी मानसिक त्रास, सेवानिवृत्त हवालदाराने घेतला गळफास

कल्याण गावासाने असं आत्महत्या केलेल्या मृत हवालदाराचं नाव आहे.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : सोलापूरमधील (Solapur) एका सेवानिवृत्त पोलीस हवालदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कल्याण गावासाने असं आत्महत्या केलेल्या मृत हवालदाराचं नाव आहे.

कल्याण गावासाने यांनी सोलापुरातील माशाळ वस्ती येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गावसाने यांनी नाशिक मध्यवर्ती कारागृहातून (Nashik Central Jail) स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. सेवा निवृत्तीनंतर दिल्या जाणाऱ्या पेन्शनसाठी (Pension) कारागृह प्रशासनाकडून मानसिक त्रास दिला जात असल्यानेच त्यांनी आत्महत्या केली असल्याचा आरोप मृत हवालदाराच्या़ कुटुंबीयांनी केला आहे.

हे देखील पाहा -

कल्याण गावसाने यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर कारागृह प्रशासनाकडून त्यांना पेन्शनसाठी मानसिक त्रास दिला जात होता त्यामुळे या आत्महत्ये प्रकरणी नाशिक मध्यवर्ती कारागृहातील आवारे मॅडम आणि गायकवाड यांच्यावरती गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा गावसाने कुटुंबीयांनी प्रशासनाला दिला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पनवेलमध्ये भाजपच्या दिग्गज नेत्यांची बैठक; प्रदेशाध्यक्षांनी कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र, ठरवली पुढील रणनीती

साखरेचे दर पुन्हा कडाडणार! साखर उत्पादनात मोठी घट होण्याचा अंदाज; साखरेचे नेमके दर किती वाढणार?

Sheeps Won Thar: ना मेंढरं विकली, ना व्यवसाय सोडला! मेंढरांसोबतच घरी आली रुबाबदार थार

AI in Medical Science: माणूस 1400 वर्षे जगणार? AI माणसाला दीर्घायुषी करणार? AI मुळे वृद्धत्वाची प्रक्रिया थांबणार?

Mandar Kiwale Case: पाच दिवसआधीच ठरला किवळेच्या हत्येचा प्लॅन; आरोपींचं पोलिसांनाच खुलं आव्हान

SCROLL FOR NEXT