ST कर्मचाऱ्यांच्या मागण्या आधीच मान्य करायला हव्या होत्या - नाना पटोले SaamTV
महाराष्ट्र

ST कर्मचाऱ्यांच्या मागण्या आधीच मान्य करायला हव्या होत्या - नाना पटोले

अमोल कविटकर साम टीव्ही पुणे

पुणे : राज्यात जे कर वाढविण्यात आलेले आहेत, ते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सरकारच्या काळातील आहेत. पंजाबमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. तिथे इंधनाचे दर कमी झाले असल्याचे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी केले आहे. तसेच महाराष्ट्रातील जनतेला दिलासा मिळावा अशी आमची राज्य सरकार कडून अपेक्षा असल्याचही ते म्हणाले. (The demands of ST employees should have been accepted earlier - Nana Patole)

हे देखील पहा -

ST कर्मचाऱ्यांच्या मागण्या आधीच मान्य करायला हव्या होत्या. अनेक महामंडळाना राज्य सरकारमध्ये विलीन करून घेण्यात आलं आहे. त्याप्रमाणेच एस टी महामंडळाला ST Corporation देखील विलीन करून घ्यावे. आता यासंदर्भात समिती स्थापन केल्यामुळे या प्रश्नावरती लवकरच मार्ग निघेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Esha Gupta: ईशाच्या सौंदर्याचा जलवा; फोटोंवरुन नजर हटेना!

Beed News : नाथसागरातील पाण्यासाठी लोक लढा; बीडच्या १४० गावांचा सहभाग

Nitesh Rane Controversial Statement: नितेश राणेंवरून महायुतीत वाद, अजित पवार गटाने देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत केली मोठी मागणी

Thane Crime Story : एक खून, ना CCTV, ना ठोस पुरावे; अवघे दोन क्ल्यू अन् उकललं त्या हत्येचं गूढ

Nashik Crime : विहिरीत कासव पाहायला सांगितलं, नंतर ३ शाळकरी विद्यार्थ्यांना ढकलून दिलं; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT