मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही - गोपीचंद पडळकर विजय पाटील
महाराष्ट्र

मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही - गोपीचंद पडळकर

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. सांगलीच्या आटपाडी येथे ते बोलत होते.

विजय पाटील, साम टीव्ही, सांगली

सांगली - भाजप आमदार गोपीचंद पडळकर BJP MLA Gpoichang padalkar यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM Uddhav thackeray यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. सांगलीच्या sangli आटपाडी aatpadi येथे ते बोलत होते. सामान्य गरीब जनता मेटाकुटीला आली असताना हे प्रस्थापितांचं सरकार गेंड्याची कातडी पांघरून बसल आहे. खरं तर मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही. पण यांना खुर्चीचा मोह विठ्ठलाच्या दरबारातही सुटत नाही. ओबीसींचे राजकीय आरक्षण राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळं रद्द झाले. अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. The Chief Minister is the guardian of the people, not the driver - Gopichand Padalkar

हे देखील पहा -

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या OBC Political Reservation बाबतीत या ठाकरे सरकाने ज्या पद्धतीनं फक्त तारखांवर तारखा मागितल्या त्यामुळेच नाईलाजास्तव यांच्या नाकर्तेपणामुळं मा. न्यायालयाला ओबीसीचं राजकीय आरक्षण रद्द करावं लागलं. आज तोच नाकर्तेपणा करत जे आपल्या जीवाची पर्वा न करता पालिका कर्मचारी म्हणजे ‘कोविड वॅारीयर’ covid warriors यांच्या सुरक्षा हमी अधिकारचं वाटोळं करायला हे ठाकरे सरकार निघालेलं आहे. केंद्र सरकारची प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना महापालिका कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारला फक्त अंमलात आणायची आहे. पण पाच वेळा मा. उच्च न्यायालयाने high court तंबी देऊनसुद्धा ही योजना अंमलात आणण्यासाठी ठाकरे सरकार आपल्या जबाबदारीपासून टाळाटाळ करतंय. असा घणाघाती आरोपही गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर केला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT