Nana Patole Saam TV
महाराष्ट्र

कोल्हापूरात भाजपची नाचता येईना अंगण वाकडं अशी स्थिती - नाना पटोले

धार्मिक भावना दुखवून राज्यात धार्मिक अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे.

अभिजित घोरमारे

भंडारा : कोल्हापुरमध्ये (Kolhapur) भाजप हारत असल्यामुळे नाचता येईना अंगण वाकडे अशी स्थिती झाली आहे असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. ते भंडाऱ्यात बोलत होते. भाजपा प्रदेशाध्य चद्रकांत पाटलांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना महाविकास आघाडी कोल्हापुरात मतदारांना पेटीएमद्वारे पैसे वाटत असल्याच्या आरोपावर नाना पटोले यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, असे खोटे आरोप करुन भाजप (BJP) निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले.

तसंच UPA च्या उडत्या जहाचा कप्तान कोन अशी खोचक टीका चंद्रकांत पाटलांनी केली होती, त्यावर उत्तर देताना पटोले म्हणाले, जनतेच्या प्रश्नावर बोला, महागाई, बेरोजगारीवर बोला, यूपीएत काय सुरुआहे लक्ष देऊ नका असा सल्ला ही त्यांनी यावेळी दिला.

दरम्यान, राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) अनधिकृत भोंग्यावर कारवाईच्या मागणीनंतर घाटकोपरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा वाचन्याचा प्रकार झाला त्यावर नाना बोलत होते. धार्मिक भावना दुखवून राज्यात धार्मिक अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. रमजान सुरु होत असतांना जातीय तेढ़ निर्माण करणं करने चुकीचं आहे असं ते म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panchang Today: आजचं पंचांग व राशीयोग; कृष्ण एकादशी कोणाच्या राशींसाठी ठरणार लकी डे?

Maharashtra Live News Update : भाजपकडून पैसे घेतल्यानंतरही त्यांना मतदान करू नका - बच्चू कडू

निवडणूक प्रशासनाची घरावर धाड; शिंदे गटाच्या बड्या नेत्याला हृदयविकाराचा झटका

Tuesday Horoscope : तुमचा जवळचा मित्र विश्वासघात करण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना जपून निर्णय घ्यावा लागेल

दिवसभर नेटफ्लिक्स आणि जमेल तेव्हा पॉलिटीक्स; शिंदेंचा ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT