Nandurbar Accident Saam Tv
महाराष्ट्र

Nandurbar Accident : नंदुरबारमध्ये पोलिसांच्या कारला भीषण अपघात; पोलीस निरीक्षकासह 3 कर्मचारी गंभीर जखमी

Police Van Accident News : या अपघातात दोन्ही वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Nandurbar Accident News : नंदुरबारमध्ये पोलीस वाहनाचा अपघाता झाला आहे. पोलीस वाहनाने खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नातून समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. नेत्रग-शेवाळे राष्ट्रीय महामार्गावर सुदर्शन पेट्रोल पपंजवळ पोलीस वाहन आणि ट्रकचा अपघात झाला. (Latest Marathi News)

या अपघातात दोन्ही वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. या भीषण अपघातात एका पोलीस निरीक्षकासह 3 पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. तळोदाहुन नंदूरबारच्या दिशेने येणाऱ्या पोलीस वाहनाने रस्त्यावरील खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नातून समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा अपघात (Accident) झाला.

या अपघातात पोलीस निरीक्षक भावसार आणि त्याचा सोबत असलेलं 3 कर्मचारी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. नंदूरबार जिल्ह्यातील 2 राज्यांना जोडणारा नेत्रंग-शेवाडे या महामार्ग त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत त्या सोतच अवैद्यरित्या रेती वाहतूक करण्याऱ्या अवजड वाहनांमुळे मोठ्या या ठिकाणी दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण हे वाढत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra MLC Elections: महायुतीत कुठे दिलजमाई, कुठे बंडखोरी कायम; 5 मतदारसंघात कुणामध्ये रंगणार लढत?

Dengue Fever : डेंग्यूचा सर्वाधिक धोका कोणाला? रुग्णसंख्या वाढण्यामागची कारणे

NCP Corporator Disqualified: शरद पवार गटाला मोठा धक्का! राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचं पद रद्द; काय आहे कारण?

Manoj Jarange-Eknath Shinde: ५०० कोटींच्या आरोपावर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच बोलले, मनोज जरांगेंना सल्लाही दिला

Clove Water Benefits: लवंगाचे पाणी प्यायल्याने वजन कमी होतं का? जाणून घ्या हे ७ आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT