दुर्देवी : सोयाबीन तोडणीसाठी जाणाऱ्या मजुरांचा टेम्पो उलटला; एक महिला ठार १० जखमी संजय तुमराम
महाराष्ट्र

दुर्देवी : सोयाबीन तोडणीसाठी जाणाऱ्या मजुरांचा टेम्पो उलटला; एक महिला ठार १० जखमी

टेम्पो चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातल्या महाकाली नगरजवळ रात्रीच्या सुमारास उलटला असून त्यामध्ये एक महिला मजूर ठार झाली.

संजय तुमराम

बुलडाणा : सोयाबीन Soybean तोडणी करीता जात असताना सोयाबीन तोडणी मदुरांचा टेम्पो Tempo पलटी होवून त्या मध्ये एका महिलेचा मृत्यू Death झाल्याची दुर्देवी घटना बुलडाणा येथे घडली आहे.(tempo of laborers going for soybean harvesting reversed)

हे देखील पहा -

सदर टेम्पो चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातल्या महाकाली नगरजवळ रात्रीच्या सुमारास उलटला असून त्यामध्ये एक महिला मजूर ठार झाली आहे तर अन्य १० मजूर जखमी आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना सावली येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले तर अन्य ४ गंभीर जखमींना गडचिरोली येथील सामान्य रुग्णलयात भरती केले आहे. किरकोळ जखमींवर सावली ग्रामीण रुग्णालयात Shadow Rural Hospital उपचार सुरू आहेत.

लताबाई टिकाराम थोरात (५५) उपरी असे मृतक महिलेचे नाव आहे. तर पुरुषोत्तम बोदलकर वय ५० संगीता रोहनकर वय ४० जनार्धन कुकडकर वय ५०, सुरज थोरात वय २२ वर्ष हे गडचिरोली येथे दाखल आहेत. उषा सातपुते वय ४०,रोशन कोठारे वय ३०, नीलिमा कोठारे वय २७, ललिता कोटगले वय ४० यांना सावली येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: गुहागरच्या बुधल बीचवर चिपळूणच्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT